Dictionaries | References

ढुंगण दाखवावें पण दांत नाहीं दाखवूं

   
Script: Devanagari

ढुंगण दाखवावें पण दांत नाहीं दाखवूं

   एखाद्या गोष्‍टीकडे दुर्लक्ष करावे पण तिचा उपहास करूं नये.
   एखाद्याजवळ कुर्यानें वागावें पण कधी याचना करूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP