|
ही अठरा आहेत. १. लघुकालिका, २. बृहत्कालिका, ३. पराशर, ४. सिंह, ५. नारद, ६. सनत्कुमार, ७. सौर, ८. दुर्वास, ९. कपिल, १०. मानव, ११. विष्णुधर्मोतर, १२. शैवधर्म, १३. माहेश्र्वर, १४. नंदी, १५. कुमार, १६. औशनस, १७. देवी, १८. वरुण. या नावाचे आणखी बरेच पाठभेद आहेत. अठरा पहा.
|