Dictionaries | References

धवलार

Script: Devanagari
See also:  धवळार

धवलार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A house having a chunamed terrace: also such terrace. 2 A splendid or superb mansion or edifice. Ex. तेथें सुरतरुचीं वनें अपार ॥ कामधेनूचीं बहुत खिल्लारें ॥ चिंतामणीचीं धवलारें ॥ कैलासीं भक्तालागीं दिधलीं ॥.

धवलार

  न. १ चुनेगच्ची घर ; हवेली , मोठा वाडा . प्रासाद . तरी लोकांची धवळारे । देखोनिया मनोहरे । - ज्ञा ३ . २२३ . तेथे सुरतरुची वने अपारे । कामधेनूची बहुत खिल्लारे । चिंतामणीची धवलारे । कैलासी भक्तिलागी दिधली । जाळित सुटला धवळारे । थोर थोर राजागारे । - निमा १ . ५ . तो एके दिवशी अभ्यंग करुनी । उभी राहिली धवलारी जाऊनी । - नव २० . १७ . - वि . शुभ्रवर्ण ; पांढरी शुभ्र . ऐसी नगरमंडिते देउळे । देखे गोक्षीर धाम धवळारे । - ऋ १७ . [ सं . धवल + सा प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP