Dictionaries | References

कुची

   
Script: Devanagari
See also:  कुचि , कुच्ची

कुची

  स्त्री. कपट ; लबाडी ; गडबड ; चेष्टा . ' तुम्हीहि येथें तुम्हाकडील असतील त्यांस लिहोन त्यांचा अमल चाले आणि नालीस कुची न करित ते गोष्टी करणें .' - पेद २८ . १४ .
 वि.  खोटी ; लबाडीची ; दिखाऊ . ' होती दृष्टी आंत उघडी आमची । बाहेरी ते वायांचि कुची झांकु । - तुगा ३८ . ( सं . कूट )
  स्त्री. किल्ली . ' मुक्तीचा दारवठा । उघडावेआं कुचिआं वंकटा । ' शिशु ४२० . ( हिं . कुंजि )
  स्त्री. ( व .) कुंची

कुची

   कुची-च्ची भरणें
   (व.) खूप ठोकणें
   मारणें
   पिटणें.

कुची

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : बुरूस

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP