Dictionaries | References

कपट

   { kapaṭḥ, kapaṭa }
Script: Devanagari

कपट     

Puranic Encyclopaedia  | English  English
KAPAṬA   A demon. He was Kaśyapa's son born of his wife Danu. [Chapter 65, Bhīṣma Parva] .

कपट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : छल, दुराव

कपट     

कपट n.  कश्यप तथा दनु का पुत्र ।

कपट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कसलोय सुवार्थ सादपा खातीर कोणाकूय फोणान बी घालपाचें काम   Ex. ताणें कपटान सगली जमीन आपल्या ताब्यांत केली
HYPONYMY:
विश्वासघात तुरी घातकी वृत्ती क्लृप्ती
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विश्वासघात फटींगपण
Wordnet:
asmছল চাতুৰী
bdफानदायनाय
benছল
gujછલ
hinछल
kanತಂತ್ರಗಾರಿಕೆ
kasدھۄکھٕ
malചതി
marफसवणूक
mniꯇꯥꯠ
oriଛଳନା
panਧੋਖਾ
sanकपटः
telయుక్తి
urdفریب , دھوکہ , چالبازی , جعل سازی

कपट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Fraud, deceit, guile. 2 Falsity, contrariety to truth. 3 Spite, malice, grudge.

कपट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Fraud, falsity. Spite, grudge.

कपट     

ना.  छद्म , छळ , फसवेगिरी ;
ना.  खोटेपणा , लबाडी , लुच्चेगिरी ;
ना.  कावा , डाव , बनाव .

कपट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : फसवणूक

कपट     

 न. १ छद्म ; लबाडी ; लुच्चेगिरी ; ढोंग ; कावा . २ खोटेपणा ; असत्यता . ३ मत्सर ; हेवा ; कृत्रिम भाव ; द्वेषबुद्धी . ४ ( कायदा ) फसवणुक ; भुलथाप ; फसविण्याच्या झराद्यानें केलेलें कृत्य .
कुडें - पावडे पहा .
 न. केळीचें सोपट . (?)
०कुंभाव  पु. मत्सर आणि दृष्टबुद्धी ; वाईट वासना ; द्वेष .
०नाटक  न. कपटी व्युह , योजना ; कपटीपणाचा खेळ , ' कलह नाटक कपट कपटपेक्षां पुष्कळ बरं !' - कृत्यु ११ .
०निंदां  स्त्री. व्याजनिंदा ; गर्भित स्तुति ; बाहेरून निंदा पण खरी स्तुति . याच्या उलट कपस्तुटि .
०पाश   फांसा - पु . १ इच्छित दान पडावें म्हणून मंत्रादि विद्येनें बनविलेला . खंळाचा फांसा ; लबाडीचे फांसे . ' तरी पांडव जिंकावया बळ । एकयुक्ति आहे सबळ । तरी कपटपाश केवळ । वश मज असती । ' - पांप्र २० . ६१ . २ फसविण्याकरितां केलेली घटना ; कट ; गुप्त मसलत .
०बाब  स्त्री. ( कायदा ) मत्सरानें किंवा दृष्टपणानें उप्तन्न केलेला निराधार खटला ; खोटा खटला .
०मूर्ति वि.  अति लुच्चा , लबाड मनुष्य ; कपटाच्या मुर्तिमंत पुतळा .
०युद्ध  न. १ गनिमी काव्यानें चालविलेली लढाई ; छद्मी लढाई . २ गनीमिकावा ; युद्धाचें कपटी डावपेंच .
०रुप  न. खोटें रूप . लबाडीचा वेष ; छद्मवेष ; ढोंगी रूप .
०विद्या  स्त्री. लुच्चेगिरीचें डावपेंच ; ठकबाजी ; कावा ; खोटीं कृत्यें आचरणें .
०वेष  पु. छद्मवेष ; स्वतःचें रूप पालटून घेतलेला अन्य वेष ; सोंग , - विं . सोंग घेतलेला ; रूप पालटलेला .
०सिंधु    १ ( गणित ) गुणाकाराची एक पद्धत ; गुणकाराच्या पहिल्या आंकड्यानें गुण्यास गुणुन आलेल्या गुणाकार्च्या राहिलेल्या आंकड्यांचा गुणाकार मनांतल्या मनांतच मिळवून एकदम गुणाकार मांडणे . गुणाकार पहा . २ फार कपटी मनुष्य ; अतिशय लबाड , खोटा , घातकी मनुष्य .
०स्तुति  स्त्री. व्याजस्तुति ; बाह्मत ; स्तुति पण आंतून निंदा ; व्याजनिंदा ; याच्या उलट कपटनिंदा

कपट     

कपट आपले आपण, करतें विषप्राशन
कपटी मनुष्‍याचा त्‍याच्याच कृतीनें केव्हां तरी नाश होतो. तु०-ज्‍याचे कुडें त्‍याचे पुढें.

कपट     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : जालझेल

कपट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कपट  mn. mn. (√ कम्प्Comm. on [Uṇ. iv, 81] ), fraud, deceit, cheating, circumvention, [MBh.] ; [Bhartṛ.] ; [Pañcat.] &c.
कपट  m. m.N. of a दानव, [MBh. i, 2534]

कपट     

कपटः [kapaṭḥ] टम् [ṭam]   टम् Fraud, deceit, trick, cheating; कपटशत- मयं क्षेत्रमप्रत्ययानाम् [Pt.1.191;] कपटानुसारकुशला [Mk.9.5.] -टी A measure equal to the capacity of the hollows of the two hands joined together. -Comp.
-तापसः   one who pretends to be an ascetic, pseudo ascetic.
-पटु a.  a. adept in deceit, deceitful, crafty; छलयन् प्रजास्त्वमनृपेन कपटपटुरैन्द्रजालिकः [Śi.15.35.]
-प्रबन्धः   a fraudulent contrivance. [H.1.]
-लेख्यम्   a forged document.
-वचनम्   deceitful talk.
-वेश a.  a. disguised, masked (-शः) disguise, false dress.

कपट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कपट  mn.  (-टः-टं) Fraud, deceit, cheating, circumvention.
E. BRAHMA, पट् to go, अच् affix; what extends even to BRAHMA,; or the head, and पट a covering, screening the head as it were.
ROOTS:
पट् अच् पट
 f.  (-टी) A measure equal to the capacity of the hollows of the two hands joined.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP