Dictionaries | References

बख्खळ

   
Script: Devanagari
See also:  बखळ

बख्खळ

 वि.  कितीतरी , खूप , भरपूर , हवे तेवढे .

बख्खळ

  स्त्री. 
   उघडी , मोकळी जागा , अंगण .
   घरें इ० न बांधलेली किंवा लागवड न केलेली जागा .
   पडून राहिलेली किंवा पडीक जागा ; पडक्या घराची मोकळी जागा .
   ( ल . ) विस्तीर्णवैराण प्रदेश ; ओसाड जागा .
   घरांतील , त्या भोंवतालची रिकामी जागा .
   ( विरु . भकाळी , भकाटी ) उपासामुळें पोटाला पडलेली खळी , खळगा . ( क्रि० पडणें ; बसणें ).
   छपर , भुई इ० वरील पोकळ , खोलगट जागा . ( क्रि० पाडणें ; पडणें ). [ का . बक्कल = मोरी , गटार ] - वि .
   खुली स्वच्छ ( जागा ).
   पुष्कळ ; विपुल ; मुबलक ( संख्येनें , परिमाणानें ). त्या विहिरीला बखळ पाणी आहे . [ भक्कळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP