Dictionaries | References

आपण

   { āpaṇḥ }
Script: Devanagari

आपण

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  हाट या बाजार में उगाहा जानेवाला कर   Ex. कोतवाल आपण एकत्रित कर रहा है ।
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तह बाजारी तह-बाजारी
Wordnet:
benবাজারি কর
gujઆપણ
oriପଣ୍ୟକର
sanआपणिकः
urdتہہ بازاری
   See : दुकान, बाजार

आपण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   One's self. This is a representative or referential pronoun, standing indifferently for I, thou, he, we, ye, they; or for Myself, thyself, himself, ourselves, yourselves, themselves. Ex. म्यां त्याला जेवूं घातलें मग आ0 जेवायास बसलों; तू मला खटपटींत लावून आ0 स्वस्थ बसलास; त्यानें चोरी करावी आणि आ0 च चोर चोर म्हणून हाका मारीत सुटावें; and in this manner, through the plural. 2 In the style of majesty or magniloquence, आपण is assumed by the first person singular, bearing the plural significance and regimen of We; and in the reverential or respectful style, it is used in addressing the second person and in designating the third person singular, exercising the plural government of Ye and They, and conveying the force of such English phrases as Your majesty, Your honor, Your worship, His excellency, His highness &c. 3 आपण rather especially stands for No. 1, the first of the persons, for I or myself, or for We or ourselves. Ex. त्यापाशीं मागितलें असतां तो आपणास देईल.

आपण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 pro   One's self. (आपण) A person meaning I, we, thou, ye, he, they or myself, thyself &c. in all persons, singular and plural. This word may be taken to represent such English expressions as Your worship, Your honor, His honor, His highness &c.
आपण हंसे लोकांला शेंबूड आपल्या नाकाला   Thou seest a mole in the eyes of others, but not a beam in your own.
आपण होऊन   Voluntarily; personally.
आपणावरुन जग ओळखावें   From thyself learn the whole world.
आपणावर आणणें,वर्तविणें   To take the credit to one's self.
आपणास म्हणविणें   To vaunt oneself as great.

आपण

  पु. बाजार किंवा दुकान . क्षेत्र म्हणिजे शेत गहन । हाट उत्पन्न द्रव्य आपण । - एभा २७ . ३७९ [ सं . आपण ; आ + पण = नाणें ( ८० कवड्यांचें ); पण = विकत देणें - घेणें ]
   सना .
   स्वत :; हें सर्वनाम मीं , तूं , तो , आम्ही , तुम्हीं , ते किंवा मी स्वत :, तूं स्वत :, तो स्वत :, आम्ही स्वत :, तुम्हीं स्वत : याबद्दलहि योजितात . जसें - म्या त्याला जेऊं घातलें मग आपण ( मी ) जेवावयास बसलों ; तूं मला खटपटीस लावून आपण ( तूं ) स्वस्थ बसलास ; त्यानें चोरी करावी आणि आपण ( त्यानें स्वत : ) चोर चोर म्हणून हाका मारीत सुटावें . याप्रमाणेंच अनेक वचनीं रुपे - आपण ( तुम्हीं ) येत असाल तर मी येईन इ० .
   दरबारी भाषेंत बोलणारे राजे , सरदार , मोठे लोक , संपादक वगैरे प्रथमपुरुषीं एकवचनी बहुमानार्थानें स्वत : या अर्थी व सत्कारपूर्वक भाषणांत तूं या अर्थी आपण हा शब्द वापरतात . व संभाषणांत ज्याशीं संभाषण चाललें असेल त्याशिवाय अन्य म्हणजे तृतीय पुरुषासंबंधीं बोलतांनां एकवचनांत आपण शब्द योजतात . [ सं . आत्मन ; प्रा . अप्पणा - णे ; पं . गु . आपण ; सिं . पाण . ]
   ( विशेषेंकरुन ) मी , मी स्वत :, आम्ही किंवा आम्ही स्वत : यांच्या विषयीं आपण हा शब्द वापरतात . जसें - त्यांपाशीं मागितलें असतां तो आपणास देईल .
   ( प्रथमपुरुषीं अ . व . ) एका स्थानीं असलेले सर्व लोक ( बोलणारा धरुन ) किंवा त्यांना उद्देशून . सभ्य गृहस्थहो , आज आपण याठिकाणीं कां जमलों आहोंत हें सांगण्याचें कारण नाहीं . म्ह० आपणावरुन जग ओळखावें = आपल्यास जसें होतें तसें दुसर्‍यासहि होत असेल असें समजावें . आपणावर आणणें , वर्तविणें - केलेल्या कृत्यांचें यश किंवा श्रेय आपल्यावर घेणें . सांगतो हळुहळूच अचाटें । आपणाचवरि वर्तवितो । आपणास म्हणविणें - आपण मोठ्या योग्यतेचे , मोठे हुषार , निष्णात असें मिरविणें ; प्रौढी सांगणें . आपण होऊन - आपखुशीनें ; आत्मसंतोषानें ; स्वत : च्या प्रेरणेनें . मी आपण होऊन तुला हें बक्षीस देणार होतों . आपण या शब्दाला पयां , पां , पें , पेयां - हे प्रत्यय स्वत :; स्वत : स ; आपल्या स्वत : ला ; आपणास या अर्थी लागतात ( विशेषत : काव्यांतून ). तिआ न सांभाळिती । आपणपआं ते । - दाव ३१९ . चक्षुरुप राहिले आपणपां । - विपू ४ . २५ . जेया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामुवेरि येणें नाहीं । - राज्ञा ५ . १०४ . अहंकारु अहंत्वेसि मुरे । आपणपेची । - ऋ ६३ . तेही विसरले आपणपें । - उषा १८१५ . [ आपण + पैं ]

आपण

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
आपण  m. m. a market, a shop, [MBh.] ; [R.] ; [Kathās.]
   waves, [MBh.]
   (fr. 4. + √ पण्) commerce, trade, [L.]

आपण

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
आपणः [āpaṇḥ]   [आपण्-घञ्]
   A market; shop. विपणापणवान् रम्यः [Mb.14.59.11;] भक्ष्यमाल्यापणानां च ददृशुः श्रियमुत्तमाम् [Mb.]
   Trade, commercial commodity; पिहितापणोदया [Rām.2.48.37.]
   A group of shopkeepers; शकटापण- वेशाश्च यानं युग्यं च सर्वशः [Mb.5.196.26.] -Comp.
-वीथिका   A row of stalls, market; [Rām.]
-वेदिका   A shopcounter.

आपण

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
आपण  m.  (-णः)
   1. A market.
   2. A shop.
   E. आङ् before and पणि to trade, affix अच्.
ROOTS:
आङ् पणि अच्

आपण

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 noun  आपणस्य दिनम् ।   Ex. अत्रस्य आपणं कदा अस्ति ।
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वीथि पन्यवीथि विपण
Wordnet:
malപൊതുപ്രവര്ത്തഹനം

Related Words

പൊതുപ്രവര്ത്തഹനം   आपण   पैंठ   आपण हागे   تہہ بازاری   આપણ   বাজারি কর   ପଣ୍ୟକର   आपण भिकारी, जीवु चोकारी   आपण मस्वें स्वर्ग पाहाचो   आपण सुखी, पसणें सुखी   आपण करना, दुसर्‍यांक सोण्णा   आपण बुडता, दुसर्‍याक पोटाळता   आपण माझे मायबाप आहांत   आपण लोकांशीं, तसे लोक आपणाशीं   आपण चांगले तर जग चांगले   आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें   आपण सुखी जाल्यार जग सुखी   दुसर्‍याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें   पांच करतील तें आपण करावें   आपण शाबूद तों दुनिया शाबूद   आपण भला तो जग भला   आपण मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   आपण म्हणूं ती पूर्व दिशा   आपण शेण खावुनु दुसर्‍या तोंडाक हातु पुसतो   आपण तरी मरद, बाइलेक रांड करीद   आपण नागवी, (नी) म्हणे पाहणारे लबाड   आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका   आपण करावे अन्याय, देवा घरी न्याय   आपण कामास लोटावें, कामानें आपणास लोटूं नये   आपण यजमानाशीं वागावें तसे सेवकास शिकवावे   आपण स्वस्थ बसणें, परक्या श्रम देणें   आपण मेले आणि (नी) जग बुडाले   आपण शेण खायचे नि दुसर्‍याचें तोंड हुंगायचें   आपण कमाऊन आणावें, सोयर्‍याचें घर भरावें   आपण खातों अन्नासी, अन्न खाते आपणासी   आपण हांसतों लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   आपण कामास लोटावें, कामानें आपणांस लोटूं नये   ज्‍याचा अनुभव त्‍याला, आपण काय बोला   दुद नासल्यारि दुदगाळि पाडि, आपण नासल्यारि जग पाडि   आपण गाढव जाल्यारि दुसर्‍यानि फटिरी बसल्यारि इत्या कोपका?   आपण दुसऱ्याला साहाय्य केले तर दुसरा आपणाला करील   नवर्‍याला दिली थाळी, आपण घेतली ताटली, नाहीं वाटली!।   कपड्याची ओज आपण राखिली तर आपली ओज कपडे राखतात   कुत्रें आपल्‍याला डसलें म्‍हणून काय आपण त्‍याला डसावें?   कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्‍मरतो   आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्‍यास यश द्यावें   काशीस गेल्‍याचें आपण सांगतो पण मांजर मारल्‍याचें सांगत नाहीं   वाहत्या नदींत आपण एकाच पाण्यांत दोनदां पाय ठेऊं शकत नाहीं   अनुभव आपला आपण घ्यावा त्यापेक्षां दुसर्‍याचा पाहून शिकावा   आपण व्हावें ऐसे म्हणतों, ईश्र्वर इच्छी तैसे करतो   आपण होऊन   आपल्या आपण   आपणिकः   नंदी आपण पाषाणाचें, आपण देवा कशाचे?   देवा! आपण कशाचे? नंदी! आपण पाषाणाचे   आपण खायिना, दुसर्‍यांक दीना   आपण बुडून दुसर्‍यास बुडवितो   आपण होऊन खोड्यांत पडणें   आपण कमावावें आणि वंशानें खावें   आपण कुंटो, दुस्याक म्हणता थांटो   आपण बरो जाल्यारि जग बरें   आपण विईना आणि सवत साहीना   आपला नाश आपण न करावा   आपलें जावें, आपण चोर व्हावें   आपले खाऊन (जाऊन) आपण चोर   आपले जावें, आपण चोर व्हावें   आपल्या अन्नांत आपण माती कालविणें   घर भले की आपण भला   राजा एकीकडे आणि आपण भलतीकडे   येग साळू, आपण दोघी दळूं   shop   आपण आपल्यास वानी, पण जग देतें गार्‍हाणीं   आपण करी चाळा, बोल ठेवी कपाळा   आपण करूं पक, प्रारब्ध घडवी अनेक   आपण कळना, दुसर्‍यानें सांगिलें जायिना (साइना)   आपण झाला खोटा, कुटुंबाला लावला बट्टा   आपण नागडी (गांडी उघडी) कान्ना बुगडी   आपण नामा निराळा, धोपटी विठोबाच्या गळा   आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो   आपण म्हणतों एक आणि होते भलतेंच   आपण हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला   आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला   केली रिकामी चौकशी, आपण राहिला उपवाशी   दुसर्‍या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण   लोकांना बुडविलें आणि आपण अन्नवस्त्र मिळविलें   लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण   नांव सांगावें लक्षापति, आपण भिक्षा मागत असावी   पाणी वाहण्याचा उसासा आणि आपण पारसा   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   आपली ओळख आपण धरतो, तो आपणाला तुच्छ मानतो   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं   ईश्र्वरास ठकवूं पहातो तो आपला आपण फसला जातो   शेजार्‍यानें सरी घातली म्हणुन आपण काय दोरी घालून घ्यावयाची   दुसर्‍या खातीर फोडूं काल्लो, पाय निसरूनु आपण पल्लो   लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी   भुंकतीं तीं द्यावीं भुंकों । आपण नये त्यांचे शिकों   निजल्या सिंहाच्या तोंडी, श्वापदें आपण न घालितीं उडी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP