Dictionaries | References

दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई

   
Script: Devanagari

दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई

   जो मनुष्य नशीबावर हवाला ठेवून स्वस्थ बसतो तो उपाशीं मरतो व जो उद्योग करतो तो पोटभरुन खातो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP