Dictionaries | References

उपाशी

   
Script: Devanagari
See also:  उपाशी वनवाशी , उपाशीतापाशी , उपाशीपोटीं , उपाशेपोटीं

उपाशी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  जाणे कांयच खावंक ना अशें   Ex. उपाशी मनशाचें मन कामांत लागना
MODIFIES NOUN:
जीव
Wordnet:
asmঅনাহাৰ
bdआदारजायि
benঅভুক্ত
kanಆಹಾರವಿಲ್ಲದ
kasفاقَے
malഅനാഹാരിയായ
marअनाहारी
mniꯆꯔꯥ꯭ꯍꯦꯜꯂꯤꯕ
oriଅନାହାର
sanनिरन्धस्
tamசாப்பிடாத
telఅన్నంతినని

उपाशी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   upāśī & उपाशीपोटीं or उपाशेपोटीं See उपासी &c.

उपाशी

 वि.  भुकेलेला , रिकाम्या पोटी ,

उपाशी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  ज्याने काही खाल्ले नाही आहे असा   Ex. तो सकाळपासून उपाशी आहे.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmনিৰাহাৰ
bdआदार जायि
benউপবাসী
gujભૂખ્યું
hinनिराहार
kanಉಪವಾಸವಿರುವ
kasبۄچِھٕ ہوٚت , فاقٕے
kokउपाशीं
malവിശന്നിരിക്കുന്ന
mniꯆꯥꯗ ꯊꯛꯇꯕ
oriନିରାହାର
panਭੁੱਖਾ
tamஆகாரமில்லாத
telఉపవాసం
urdبھوکا , نہارمنہ

उपाशी

 वि.  क्रिवि . न जेवलेला ; रिकाम्या पोटीं ; अन्न विरहित ; न जेवतां , न खातां , अनशवे पोटीं . उपासी पहा . [ उप + वस ] हिंदुस्थानची स्थिति कशी आहे हें उपाशी पोटी आम्हास जितकें समजतें तितकें ... समजणें कठिण आहे . - टि २ . ३९९ . म्ह०१ उपाशी मागती भाकर शिळी , देव देतो साखरपोळी .
   ( क . ) ब्राह्मणाला उपाशी ठेवूं नये आणि मुसलमानाला जेवायला घालूं नये .
   ( गो . ) उपाशी असलेल्याक उष्ट्याचो कंटाळो ना . = उपाशी माणसास कांहींहि चालतें .
   उपासाला केळें आणि वनवासाला सिताफळें .

Related Words

उपाशी   उपाशी वनवाशी   दोन मांडवाचा वर्‍हाडी उपाशी   खरे बोलेल तो उपाशी मरेल   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया   उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी   परमेश्वर उपाशी उठवील पण उपाशी ठेवणार नाही   उपाशी अन् आटेगळ   दुसगीचा पाहुणा उपाशी मेला   दोन मांडवांचा वर्‍हाडी उपाशी   पिकल्या झाडाखाली उपाशी मरणारा   पिकल्या झाडाखाली उपाशी मरणें   पिकल्या झाडाखाली उपाशी मरावयाचा   हलवायाचे दुकानीं राहून उपाशी   आदारजायि   अनाहार   अनाहारी   निरन्धस्   فاقَے   சாப்பிடாத   అన్నంతినని   অনাহাৰ   ଅନାହାର   ಆಹಾರವಿಲ್ಲದ   അനാഹാരിയായ   उपाशी असलेल्याक उष्ट्याचो कंटाळो ना   अधोरें उपाशी अन्‍ जीव टोपल्यापाशीं   आदार जायि   उपाशीं   ஆகாரமில்லாத   নিৰাহাৰ   ಉಪವಾಸವಿರುವ   വിശന്നിരിക്കുന്ന   उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी   गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी   जेवीन तर तुपाशीं (दुधाशीं), नाहींतर उपाशी   बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी   मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी   दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई   starving   ભૂખ્યું   व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला   बाहेर ब्राह्मण उपाशी, आणि आंत यजमान खेळती बायकोशीं   ब्राह्मणाला उपाशी ठेऊं नये आणि मुसलमानाला जेवायला घालूं नये   بھوکا   উপবাসী   ନିରାହାର   ਭੁੱਖਾ   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   starved   ఉపవాసం   অভুক্ত   निराहार   भुकें मरणें   वाळत राहणें   दोनी घरच्या सोयराक दोनीकडे जेवणना   धर्मखुंटास बांधणें   धर्मखुंटीस बांधणें   उद्योग्याचे घरीं, क्षुधा प्रवेश न करी   रिकाम्या पोटीं   भूक मारणें   निखारा देणें   उपासी पोटीं अन्न ठेवणें   गरीबाची गाय आणि तोंडाकडे पाह्य   फकी मारीत फिरणें   फक्या मारीत फिरणें   उपवासी निजावें, पण कर्जभरी न व्हावें (कर्जभरीत न उठावें)   आमगेरि जेव नका, उपाशि राव नका   काम करील तो पोट भरील   उपाशागेर कोण खीं शेळें सोत्तालो   उपाशागेर शेळें खंचें?   उपासमाजगा   उपासमाजरु   उपासीतापासी बसणें   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   ज्‍याचें मनोरथावर वांचणें, त्‍याचें उपासावर मरणें   दांतांस दांत लावून असणें   दांतास दांत लावणें   दादला फुगला आणि तसाच निजला   चूल अडणे   पुरकताय   पुरेसापणा   उपाशीतापाशी   उपाशीपोटीं   उपाशेपोटीं   काळी पिकली तर पांढरी वांचली   किटोन   दुनया भुकी मरती है, घी   खायला न प्यायला, फुलेल तेल न्हायला   उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें?   कोरड्या भिक्षेबरोबर ओली भिक्षा बरी   घरांतले दाणे सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका   घरांतले दाणे सारू नका, लेकरंबाळं मारूं नका   घरीं रांड पोरें मरती उपवासी। सांगे लोकापाशीं थोरपण।।   घोळतल्‍याक उपास ना, बसतल्‍याक भूक ना   द्रव्यवान्‌ खातो पितो, देव गरिबालाहि देतो   पतिव्रता भूकी मरे, पेढे खाई छिनाल   निरंकार   उपास केला (आणि) दोन रुपये फराळाला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP