Dictionaries | References द दुनया भुकी मरती है, घी Script: Devanagari Meaning Related Words दुनया भुकी मरती है, घी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शक्कर क्यौं नही खातीधान्य न मिळाल्यामुळें उपाशी मरणारे लोक उपाशी कां मरतात, ते तूपसाखर कां खात नाहींत ? असं विचारणार्या मनुष्यास एवढेंहि कळत नाहीं कीं, ज्यास साधें धान्य मिळत नाहीं त्यास तूपसाखर कोठून मिळणार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP