Dictionaries | References

तूप

   
Script: Devanagari
See also:  तुप

तूप

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  लोणीं कडोवन तयार करतात असो दुदाचो चिकट पदार्थ   Ex. तो दर दीस चपाती तूप लावन खाता
HOLO COMPONENT OBJECT:
पंचामृत
HOLO MEMBER COLLECTION:
पंचगव्य
HYPONYMY:
महाघृत दीख
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঘিউ
bdघिउ
benঘি
gujઘી
hinघी
kanತುಪ್ಪ
kasگٮ۪و
malനെയ്
marतूप
mniꯘꯤ
nepघिउ
oriଘିଅ
panਘੀ
sanघृतम्
tamநெய்
telనెయ్యి
urdگھی , روغن زرد
 noun  हवन, यज्ञ, बी हांच्या वेळार तुपान दितात ती आहुती   Ex. हवन कुंडाचो उजो तुपाक लागून बरोच पेटून आयलो
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घृत आहुती
Wordnet:
benঘৃত আহুতি
gujઆઘાર
hinआघार
oriଘୃତାହୁତି
sanआघारः
urdآگھار , گھی نذر

तूप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tūpa n Clarified butter, ghee. Pr. अवशीं खाई तूप सकाळीं पाही रूप; Pr. जेवीन तें तुपाशीं नाहीं तर उपाशीं; Pr. तुपाचे आशेनें उष्टें खावें To do dirty and mean jobs for profit. तुपाचा शिंतोडा A mere sprinkling of ghee; तुपाची धार A stream of ghee; तुपाचें नख A drop of ghee; a mere drop on the nail. See under कवडी.

तूप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Clarified butter, ghee.
तूपाची धार   A stream of ghee.
तूपाचा शिंतोडा   A mere sprinkling of ghee.
तुपाचें नख   A drop of ghee, a mere drop on the nail.

तूप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लोणी कढवल्यावर मिळणारा स्निग्ध पदार्थ   Ex. तो पोळीवर तूप घेत नाही
HOLO COMPONENT OBJECT:
पंचामृत
HOLO MEMBER COLLECTION:
पंचगव्य
HYPONYMY:
साजूक तूप
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঘিউ
bdघिउ
benঘি
gujઘી
hinघी
kanತುಪ್ಪ
kasگٮ۪و
kokतूप
malനെയ്
mniꯘꯤ
nepघिउ
oriଘିଅ
panਘੀ
sanघृतम्
tamநெய்
telనెయ్యి
urdگھی , روغن زرد

तूप

  न. १ लोणी कढविले असतां त्याचे जे रुपांतर होते ते ; घृत . म्हणोनि तूप होऊनि माघौते । जेवी दुधपणा नयेचि निरुते । तेवी पावोनिया जयाते । पुनरावृत्ति नाही । - अ ८ . २ . २ ( ल . ) तत्सदृश नारळाचा रस , मांस इ० कांपासून निघणारा स्निग्ध पदार्थ . [ सं . ( तूप हिंसायां = मारलेल्या पशूची चरबी हा तूप या शब्दाचा मूलार्थ होय . नंतर हिंसा बंद झाल्यावर दुधातून घुसळून काढलेल्या पदार्थाला तूप म्हणू लागले . गाथासप्तशतीत तुप्प शब्द सांपडतो ); का . तुप्प ; प्रा . तुप्पइअ , तुप्पविअ ] म्ह ० १ अवशी खाई तूप सकाळी पाही रुप . २ ( गो . ) तूप खाऊन र्प येतां = तूप खाल्ले म्हणून ताबडतोब रुप येत नाही . सामाशब्द -
०कढणी  स्त्री. लोण्याचे तूप करण्याकरिता केलेले पात्र .
०खिचडी  स्त्री. १ सोंगट्या , नाट इ० खेळामध्ये दुसर्‍याची सोंगटी वगैरे मारली असता एकदा खेळण्याची पाळी झाली असूनहि आणखी एकवार खेळण्याचा प्रकार . ( क्रि० खाणे ; खेळणे ). २ ( बायकी ) मुली चकावयास लागल्यावर जी मुलगी प्रथम उतरते तिला शेवटी राहिलेल्या दोन मुलींबरोबर पुन्हा चकण्यास जावे लागते तो प्रकार . तूप खिचडीस जाणे असा रुढ प्रयोग . [ तूप + खिचडी ] तुपट , तुपगट वि . १ तुपाची चव , वास येणारे ( पदार्थ , भांडे , कपडा वगैरे ). २ तुपाचा वास लागलेले ; ज्यात अतिशय तूप झाले आहे असे ( अन्न , पक्वान्न ). ३ तुपाचा ; तुपासंबंधी ( वास , घाण ). ४ उंची व स्निग्ध ; उंची व भारी ( तांदूळ ). [ तूप ] तुपटाण साण ष्टाण स्त्री . खंवट , वाईट तुपाची घाण . [ तूप + घाण ]
०तसर  न. समयविशेषी सरकारी कामाकरितां बळजोरीने घेतलेले तूप .
०शिस्त  स्त्री. गांवकर्‍यांपासून बळजोरीने घेतलेले तूप अथवा तुपाबद्दलचे पैसे . तुपाचा शिंतोडा पु . अतिशय थोडे तूप . तुपाची धार स्त्री . हवे तितके अथवा भरपूर तूप . तुपाचे नख न . थेंबभर अथवाअ नखभर तूप . पातळ तूप पाण्यांत घालून थिजले असतां त्याचे गव्हल्यासारखे तुकडे करतात ते .

Related Words

तूप   साजूक तूप   तूप खाऊन रूप येतां   तूप खाल्‍यालें रूप समजता   खिरींत तूप पडणें   तूप तृणाचें, तेल कणाचें   मांजराच्या टाळूला तूप   घी   कापरासारखें तूप, त्‍याची गोडी अमूप   तेल दिव्याला आणि तूप माव्याला   कासवीचें तूप, तैसें संसाराचे रूप   तूप दिव्याला आणि तेल माव्याला   तूप खातल्‍या चेडीलें रूप (गांडि) पळेल्‍यारि कळता   रात्रीं खाती तूप, सकाळीं पाहाति रुप   अवशी खाई तूप, आणि सकाळी पाही रूप   अवशीं खाई तूप आणि सकाळी पाही रूप   रात्रीं खा तूप आणि सकाळी बघ रूप   दॉणभर तूप पडका, तॅन्हा ध्रुपद वैर पडका   दोणभर तूप पडका, तॅन्हा ध्रुपद वैर पडका   आडवे बोट घातल्याशिवाय लोणी (तूप) निघत नसतें   तेल गेलें तूप गेलें, हातीं धुपाटणें आलें   तूप गूळ असले तर गव्हाची गोडी   माझ्या कामास नांव ना रुप, बोडकीच्या डोक्यास तेल ना तूप   आघार   आघारः   تازٕ گیَو یا تٔھنۍ   આઘાર   ঘৃত আহুতি   ଘୃତାହୁତି   तूप तुकडा   ghee   पेयूष   पेयूषम्   পিযূষ   ତାଜା ଘିଅ   પેયૂષ   ಪೇಯದ   നവനീതം   आपल्याच पोळीवर तूप ओढणें   विस्तवाजवळ तूप नेल्यास वितळतें   आगीत तूप शिंपडणें   मिशांना तूप लावणें   मिशावर तूप लावणें   स्वतःच्या पोळीवर तूप ओढणें   दीख   घिउ   घृतम्   گٮ۪و   ঘি   ঘিউ   ਘੀ   ઘી   ತುಪ್ಪ   നെയ്   आपल्या पोळीवर तूप (डाळ) ओढणें   कण्या खाऊन मिशांस तूप लावणें   जेवणांत तूप आणि लग्‍नांत रूप   ਬਹੁਲੀ   उष्टें खायचें वाटीभर तूप तरी हवें   घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी   शेरभर तूप घळकेवरी, जात्याची पंगत उखळावरी   वांकडें बोट घातल्याशिवाय तूप निघत नाहीं   आज खाई तूप, उद्यां पाही रूप   गायीला मारलें, दूध तूप उणें झालें   दहीं दूध, तूप नी पोटार हात   तूप गेलें, तेल गेलें, धुपाटणें हातीं आलें   तूप पिऊन (लागलीच) आरशांत रुप पाहाणें   बाई (य) लीला तूप, आईला धूप   लोणी आस्स जाल्लारी तूप कोरुंक तोटोवु आस्सवे   बुधलीभर तूप खावून बुधलीचा माल नाहीं   यॅस्बा वागळयान् तूप दिलॅं पार्रगान् फोंतीं लायलॅं   येसबा वागळयान् तूप दिलॅं पार्रगान् फोंतीं लायलॅं   पाण्याहून तूप चांगलें पण माशीस काय?   நெய்   నెయ్యి   ଘିଅ   अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील   घरांतु ना पेजेक मीट (वाट), भाईर वतना मिश्यांक तूप   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   तेल गेलें तूप गेलें, धुपाटणें हातांत (हातीं) आलें   भातावर तूप नसलें तरी चालतें, परंतु मिशास पाहिजे   पहिली बेटी, मालाची (धनाची) पेटी (अगर तूप रोटी)   ज्‍याची नीति सुरेख, त्‍याच्या तोंडी राख, पण ज्‍याची नीति खोटी त्‍याच्या तोंडी तूप रोटी   न्हाणोलीबाई कान्होली खाई, बाळंतीणबाई तूप करंज्या खाई, विटाळशीबाई ताक पीठ खाई   घृत आहुती   vanaspati   तुपटाण   तुपष्टाण   तुपसाण   ब्राम्हण तुपाचा लालची   तुपाळ   शिवधार   सधिन   hydrogenated vegetable oil   भोनोशी   घृतपात्र   टेभा   अभिकार   अभिगार   कढवणे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP