Dictionaries | References

मारमारके जाय, फताहदाद इलाही है

   
Script: Devanagari

मारमारके जाय, फताहदाद इलाही है

   [ ऊर्दु ] मोठया कडाक्यानें युद्ध केलें तरी विजय देणारा परमेश्वरच आहे. युद्ध तर कर यश परमेश्वराधीन आहे. मामनुस्मर युद्ध च। यशापयशाचा परमेश्वरावर भार टाकून युद्ध करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP