Dictionaries | References

भुकी राखे चौथा कोन

   
Script: Devanagari

भुकी राखे चौथा कोन

   भुकी तो सुखी. " ‘ काय श्याम, झालें का जेवणखाण ? ’ त्यानें विचारलें. ‘ आज काळे याच्याकडे गेलों होतों. फराळ झाला. पोट भरलें आहे. ’ शिवाय, भुकी राखे चौथा कोन अशी म्हणहि आहे, मी हंसत म्हटलें. ‘ भुकी तो सुखी ’ सखाराम म्हणाला. " -साने गुरुजी, जीवनकलह पान ७७. भुकी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP