Dictionaries | References

भोग फिटे आणि वैद्य भेटे

   
Script: Devanagari

भोग फिटे आणि वैद्य भेटे     

आपलें भोक्तृत्व संपलें म्हणजे मगच आपल्या रोगास योग्य औषध मिळतें. तोंपर्यंत केलेले सर्व उपचार व्यर्थ होत. भोग भोगल्यावांचून सुटत नाहीं. तु ० -तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP