Dictionaries | References

शिव भेटे, संशय फिटे

   
Script: Devanagari

शिव भेटे, संशय फिटे

   परमेश्र्वरच प्रत्यक्ष भेटला म्हणजे मग कोणत्याच संशयास जागा राहात नाहीं. जीव व शिव यांच्या ऐक्याची खूण पटली म्हणजे सर्व मायाजालाचा निरास होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP