Dictionaries | References

लोह परिसाची न साहे उपमा

   
Script: Devanagari

लोह परिसाची न साहे उपमा

   साधूला लोखंड व परीस यांचीं उपमा लागू पडत नाहीं
   कारण परीस फक्त लोखंडाचेंच सोनें करतो पण इतर धातूचें करीत नाहीं
   तर साधु कोणीहि मनुष्य कशाहि प्रकारचा आला तरी त्यास पावन करतो. ‘ लोह परीसाची न साहे उपमा। सग्दुरुमहीमा आगाधची। ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP