Dictionaries | References

देतां चोख, घेतां रोख

   
Script: Devanagari

देतां चोख, घेतां रोख     

देण्याच्या व घेण्याचा बाब तींत नेहमीं स्पष्ट व रोखीनें व्यवहार करावा. माल चांगला द्यावा व पैसा रोख घ्यावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP