Dictionaries | References

रोकड

   
Script: Devanagari

रोकड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Cash, ready money, hard coin. 2 Applied also to gold, silver, jewels &c. as convertible into cash.

रोकड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Cash, ready-money.

रोकड

 ना.  नगद , रोख पैसा , रोख रक्कम , सोने - चांदी इत्यादी .

रोकड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  नाणी, नोटा इत्यादी चलनाच्या स्वरूपात असलेले धन   Ex. दरोडेखोरांनी घरातली सर्व रोकड लांबवली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नगद रोख पैसा पैका रोख रक्कम
Wordnet:
asmনগদ
bdनगद
benনগদ
gujનકદ
hinनक़द
kanನಗದು
kasنَقدی
kokरोख
malരൊക്കം
mniꯁꯤꯖꯤꯟꯅꯕ꯭ꯌꯥꯔꯕ꯭ꯁꯦꯟꯐꯝ
nepनगद
oriନଗଦ
panਨਕਦ
sanरोकधनम्
tamரொக்கம்
urdنقد , نقدی , روکڑ , کیش , نگد

रोकड

  स्त्री. 
   नाणे ; रोख पैसा ; रोख रक्कम .
   सोने , चांदी , रत्ने इ० ऐवज . [ सं . रोक ; हिं . ] रोकड बाजार - पु . कंपनीचे शेअर बाजारांत विकले जाऊन तिचे भांडवल जमते ते . रोकड वही - कीर्दवही . रोकडा - - वि .
   प्रत्यक्ष सोने नाणे इ० रुप असलेला ( ऐवज ); रोख ( रक्कम ); नगदी . कांही पैसा रोकडा । कळांतरे काढिला । - दा ३ . ४ . १३ .
   ( ल . ) रोखठोक ; स्पष्ट ; ताबडतोब ; शंकाबाह्य ; प्रत्यक्ष ; मूर्तिमंत ; साक्षांत ; धडधडीत ( जबाब , शिवी , प्रत्युत्तर इ० ). साधूच्या लंघनी होतो नीचा घात रोकडा । - मोअंबरीषाख्यान ७१ . ( नवनीत पृ . ३६९ ).
   ताबडतोबीचा ; लगोलगीचा .
   क्रिवि . आतां ; इतक्यांतच ; सध्यां ; या घटकेला . तो नुक्ता घरी गेला आहे त्यापेक्षां रोकडा आठ चार दिवस तर येत नाही .
०जबाब  पु. भीड - मुरवत न बाळगतां स्पष्ट शब्दांनी दिलेले उत्तर . रोकडी कारकून पु . खजिन्यावरचा कारकून . रोकडी हुंडी स्त्री . दर्शनी हुंडी ; दिल्याबरोबर पैसे मिळतील अशी हुंडी . रोकडोबा पु . एक ग्रामदेवता ( ताबडतोब नवसाला पावतो म्हणून हे नांव ) हा पुण्याजवळ भांबुर्ड्याला आहे . रोकड्या पु . सावकाराचा किंवा सराफाचा खजिनदार ; प्रवासांत सराफाचे पैसे बाळगणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP