Dictionaries | References प पैका Script: Devanagari Meaning Related Words पैका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 paikā m Money. 2 The fourth part of a रूका or twelfth part of a शिवराई. पैका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Money. पैका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : रोकड पैका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पैसा पहा. Related Words पैका पापाचा बाप पैका गरीबाला हिसका आणि श्रीमंताला पैका ज्याचे गांठीं पैका, त्याचें ऐका hard cash hard currency कुपणाचा पैका गांठीं, देतां प्राण येतो कंठीं अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला अशी मुलगी जाणी, तर पट्टीला पैका आणी ज्याचे जवळ पैका, त्याचे बोल ऐका ज्याच्या गाठीं पैका, त्याचें म्हणती सर्व ऐका दुश्मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका दुष्टा गांठीं पैका झाला, उपद्रव करी लोकांला जवळ नाहीं पैका, बाजार लागे फिका चटे(ट्टे)पुढें पैका, सोद्यापुढे बायका चांगले कर्मानें थोडा पैका, कुमार्गी बहु देखा बहुत मेजवान्या करतां, पैका न राहे पुरता मूर्खापाशीं पैका येतो, अनादरें निघून जातो देव कोणाला चातुर्य देतो, कोणाला पैका देतो cash जैसा जेथे जीव देखावा, तैसा तेथे पैका वसूल करावा ज्याचे पदरीं नाहीं पैका, त्यास वाटे बोलतां शंका लडका कमाते आठ तास, पैका कमाते चोविस तास बडबड करतां नाहीं जोम, पैका करी सर्व काम धैर्य पैका काळ अनुकूल, सर्व घडून येतें तात्काळ पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला पैकाआडका खासगीचा काळीचा वसूल जतनें डोळ्यांवर येणें तडजी फावडें हक्काहरामाचा तक्दमा नवदाई धडधूत पटिंगा खटीत वांवंडा जामदारी बाळगणें मोटडी फौज लाजी (राजी) राखवी सालाबाद धपकावणे धपकाविणे काळकष्ट काळाउन्हाळा कोडग्याला दुःख नाहीं, कृपणाला सुख नाहीं वावंडा सकराई चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्यास झोंप लागे स्वस्थ रासमाथ्यास महबालग चा चुकता खासगी छकड तावडी खोदणी एरीं एर्हवीं एर्हीं अंगठे दाबणी अंगठे दाम घडसी जाळपोळ दामाशाही रासमाथां रुसुम रुसूम एरवीं एरव्हीं क्रय खुलवर घडशी दामाशाई इर्साल उचकणें कचकचीत कोलणें वारीं वाळू दिनचर्या छक्कड बाळगण काळी खरकटें जतन मसलत खाजगी खुराक उबारा अदा जखम जळीत मदत मदद मस्लत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP