Dictionaries | References

जतन

   
Script: Devanagari
See also:  जतना , जतनाई , जतनें

जतन

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

जतन

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

जतन

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  care, heed.
 ad   laid by carefully.

जतन

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सांभाळून ठेवण्याची क्रिया   Ex. संशोधक जुनी हस्तलिखिते जतन करतात.

जतन

 क्रि.वि.  काळजीनें ठेवलेलें . ( क्रि० करणें ; ठेवणें ; राखणें ; असणें ). तुझा पैका मजकडे जतन आहे .
  स्त्री. निगा ; जपणूक ; तत्परता ; काळजीपूर्वक रक्षण ; संरक्षण ; संगोपन . हें आतांजतन करी नाम । - तुगा १६४८ . जतन करीगे याचें स्वाधिन केला न कापितां नाळ । [ सं . यत्न ] जतनेस , नाईस , ठेवणें , घालणें , असणें - कोणाच्या स्वाधीन काळजीनें उपचार होण्यासाठीं संरक्षण होण्यासाठीं ठेवणें . जतनाविणें - सक्रि . काळजी घेणें ; रक्षण करणें ; शुश्रूषा करणें ; सुरक्षित राखणें . जतने - क्रिवि . ( कु . ) संभाळून , जपून , सावधगिरीनें . बुळबुळीत झाड आहे , जतने चढ . जतने , ऊन - क्रिवि . ( कु . ) काळजीपूर्वक ; सावधगिरीनें ; निगा राखून . [ जतन ]

जतन

   जतन तेथे पतन
   नुसते साठवून ठेवण्याकडेच लक्ष्य दिले तर केव्हां तरी साठवलेल्‍या वस्‍तूचा नाश होण्याचा संभव असतो. याकरिता कोणतीहि वस्‍तु केवळ साठवून न ठेवता तिचा योग्‍य वेळी उपयोग करून घेणें चांगले. कृपण आपले द्रव्य केवळ साठवून ठेवतो पण ते चोरीस जाण्याची भीति असते.

जतन

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP