Dictionaries | References

जपण

   
Script: Devanagari
See also:  जपकर , जपणी , जपणी ; जपणूक , जपणूक

जपण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Lurking or lying in wait, patient looking out after, waiting and watching (to catch &c.)
  Lurking or lying in wait, patient looking out after, waiting and watching (to catch &c.)
जपणीस बसणें, लागणें   Attempting to, minding, regarding.

जपण     

१ स्त्री . जतन ; सांभाळ ; राखण ; वाट पहात बसणें ; पाळत . ( क्रि० करणें ; जपणीस बसणें ; लागणें ) २ लक्ष लावणें . निजपणीं जपणी जड दाविना । - वामन , नृहरिदर्पण ८१ [ जपणें ] जपणें - अक्रि . १ सांभाळ करणें , लक्षपूर्वक नजर ठेवणें . चाकरास जपलें पाहिजे नाहीं तर जोगवील . २ लक्षपूर्वक पाळणें , पहाणें . पथ्यास जपलें असतां औषधाचा गुण लवकर येतो . ३ सावधानपणानें , काळजीपूर्वक वाट पहाणें . हंगमास जपलें तर जिन्नस सवंग मिळतो . टपणें ; टपून बसणें . तुझी स्त्री परम सुंदर । न्यावया जपती असुर । [ सं . गुप ] जपून - धातुअ . काळजीपूर्वक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP