Dictionaries | References

राख

   
Script: Devanagari

राख     

See : खम्बल

राख     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी चीज़ के बिल्कुल जल जाने पर उसका बचा हुआ अंश   Ex. गाँव में कुछ लोग राख से बरतन माँजते हैं ।
HYPONYMY:
भभूत भस्म खरिया गुल भूभल
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भस्म गर्द अर्घट अर्वट
Wordnet:
asmছাই
bdहाथफ्ला
gujરાખ
kanಬೂದಿ
kasسوٗر
kokगोबर
malചാരം
nepखरानी
oriପାଉଁଶ
panਰਾਖ
sanभस्म
tamசாம்பல்
telబూడిద
urdراکھ , بھوبل , خاکستر

राख     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : गोबर

राख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A kept woman, a mistress.

राख     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Ashes.

राख     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादी गोष्ट जळल्यावर राहिलेला अवशेष   Ex. ह्या मुळ्या जाळून त्याची राख दूधातून घेत जा
HYPONYMY:
अंगारा फुफाटा काजळी गुल भस्म
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भस्म
Wordnet:
asmছাই
bdहाथफ्ला
gujરાખ
hinराख
kanಬೂದಿ
kasسوٗر
kokगोबर
malചാരം
nepखरानी
oriପାଉଁଶ
panਰਾਖ
sanभस्म
tamசாம்பல்
telబూడిద
urdراکھ , بھوبل , خاکستر
See : रखेली, अंगारा

राख     

 स्त्री. रखेली ; ठेवलेली स्त्री ; उपस्त्री . [ सं . रक्ष् ‍ = राखणें ]
 स्त्री. भस्म ; जळल्यानंतर राहिलेला अवशेष ; रक्षा . तिसरा खिजमतगार , राख मग चौघांची एकच मौत । - ऐपो ३२४ . [ सं . रक्षा ] ( वाप्र . ) राख सावडणें , राख टाकणें - प्रेत जाळल्यानंतर ती राख भरून टाकणें . सामाशब्द - राखमंडळ - न . ( को . ) राखामंडळ ; राख पसरलेली जागा . रखमंडळ पहा .
०मीठ  न. ( सोनारी धंदा ) मणी वगैरेस चुकून राहिलेल्या छिद्रांतून , भरलेली लाख बाहेर येऊं नये म्हणून राख व मीठ यांचें मिश्रण वाटून लावतात तें .
०रांगोळी  स्त्री. पूर्ण निर्दळण ; नाश ; विध्वंस ; जाळून पोळून केलेला सत्यानाश ( देश , गांव , शेत , कुटुंब , काम यांचा ). ( क्रि० करणें ; होणें ) [ रांख + रांगोळी ]
०रांगोळी   पूर्ण विध्वंस , नाश करणें .
करणें   पूर्ण विध्वंस , नाश करणें .
०वड   राखाडा राखाडी - स्त्री . १ राखेची रास , ढीग . २ राख विखुरलेली जागा . ३ ( कों . ) नुसती राख . [ राख ]
०वडा  पु. राखुंडी . राखाड , राखाडी - स्त्री . राख . राखाडी - स्त्री . १ पसरलेली किंवा एकत्र ढीग केलेली सांचलेली राख . २ ( कों . ) ( सामा . ) राख ; रखा . राखामंडळ - न . राखमंडळ पहा . राखुंडा - पु . राखेचा ढीग ; राखेची खळी . - वि . ओठ तुटलेला ( मनुष्य ). राखोंडें पहा . राखुंडी - स्त्री . १ गोवरीच्या राखेचा ढेपसा . २ ( ल . ) करपून काळा झालेला भात , भाकरी इ० [ राखुंडा ] राखोटी - स्त्री . राख . राखोंडा - पु . राखुंडा . राखोंडा , राखोडा - वि . राखेप्रमाणें रुक्ष , निकस , भरभरीत ( जमीन , बुरूम , पीठ , विशिष्ट चूर्णे ) [ राख ] राखोंडी - स्त्री . १ राखुंडी अर्थ १ पहा . २ ( ल . ) नाश . झाली रत्नाची राखोंडी । - एभा ११ . ५५४ . राखोंडें - वि . प्र . रावखंडें ; जन्मतःच ओठ तुटकें ( मूल ). मुकें बधीर राखोंडें । - दा ३ . ६ . ४१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP