Dictionaries | References म मसलत Script: Devanagari See also: मस्लत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मसलत A dictionary, Marathi and English | Marathi English | | Holding counsel upon; planning, determining, considering. 2 A plan, plot, scheme, a concerted design. 3 Counsel or advice. v सांग. 4 Clever contrivance or management. Ex. हा लोकापासून मोठ्या मसलतीनें पैका ओरपतो. म0 पडणें To be a difficult question; to be a matter demanding serious deliberation. Ex. तुम्ही करा म्हणतां पण मला मोठी म0 पडली. Rate this meaning Thank you! 👍 मसलत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Planning. A plan; counsel. Rate this meaning Thank you! 👍 मसलत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. विचारविनिमय करणें ; योजना , बेत , निश्चय करणें . युक्ति ; बेत ; कट ; डाव ; हिकमत . मोंगलाई मसलत = कपटव्यवहार . सल्ला ; योग्य विचार ; उपदेश . ( क्रि० सांगणें ). हुशारीनें केलेली योजना , प्रयत्न . हा लोकापासून मोठ्या मसलतीनें पैका ओरपतो . मोहीम ; स्वारी . भागानगर व विजापूर दोनी मसलती तरुन हस्तगत जालीं . - मराचिसं १९ . अंगीकृत कार्य . सर्वांनी एक जागा राहून मसलत बुडवावी हें ठीक नाहीं . - भाब ८ . युद्धाची तयारी ; फौजफाटा . करवीरकरांची मसलत म्हणजे थोडी असा समज हुजूर आहे , परंतु यांचा फैल उत्कृष्ट . - ख ११ . ५७६४ . - वि . योग्य ; इष्ट ; उचित . याउपर इकडे येणें मसलत नाहीं , माळव्यांत रहावें . - ऐच १७ . [ अर . मस्लहत ]०पडणें पंचाईत पडणें ; पेचांत सांपडणें ; युक्ति , इलाज केलाच पाहिजे असा प्रसंग प्राप्त होणें . तुम्ही करा म्हणतां पण मला मोठी मसलत पडली .०दार गार - वि . सल्लागार ; मंत्री ; मनसुबदार . मसलतबाज मसलती - वि . धूर्त ; चतुर ; कावेबाज ; धोरणी . मसलतदार पहा .०शीर पु. सल्लागार निखालस तुम्हीच मस्लतशीर सोबतीस दुसरें कोणही नाहीं . - ख ८४५ . - वि . मोहिमशीर ; मोहिमेवर असलेला . खावंद मसलतशीर असल्यास तुम्ही एक दोन सालचा अगाऊ ऐवज सरकारांत द्यावा . - रा १ . ३३६ . Related Words मसलत मोंगलाई मसलत मोंगलाई मसलत करणें मसलत उणी पडणें गुप्त मसलत मसलत पडणें नाजूक मसलत चांगली मसलत कोणाचीहि घ्यावी कुचेदा शकुनांत घेणें कानाशीं कान लावणें वाटाघाटी व्यूह रचणें चोराची गोष्ट, मूर्खा लागे मिष्ट कानमंत्र कंत्राणी कंत्राण्या षट्कर्णी करणें आणि घोटाळयांत पडणें षट्कर्णी झालें आणि मन घोटाळयांत पडलें आंतल्या गाठीचा बोलणी मोहसला आरुच आरूच काटगिरी कुसृष्टि सल्लागार बिघडाबिघड लापणीक ध्यानांत येणें आळंच आशेस लावणें कच्च्या पायावर बांधलेली इमारत किती दिवस टिकणार? उसनी गोष्ट सांगणें कंत्रण क्लृप्ती व्यूह ढांसळून टाकणें महसरा फुलें देणें पाणी सर्वास धुतें पण पाणी कोणीं धुवावें खलबत कडेशेवटचा झेंपणें झेपणें मस्लत खल्बत कारवई कंत्राण कुलंगडें कुलांगडें सल्ला देणे साजिश साजिस अदेशा अदेसा गांड वांकडी करणें थाटणे दगड उचलणें तर्हा देणें झेंपाविणें झेपाविणें याहो मुंगळोजी? गूळ खा बंगलाट बंगलाठ घाबरा मनसुबा हिडगा कारवाई इमला उंटावरचा शहाणा कोसळणे कौंल्य कौंसाल कौसाल अंधळें विहू अनुसंधानी ढवळा बाजिद लापटणिका लापणिका लापण्णिका लाफण्णिका मनसुभा मनसोबा न धरीं शस्त्र करीं मीं पाताळयंत्री हिकमत हुंग एकांत घडघडणें सल्ह् आभांड कारस्थान कैपत क्लृप्ति संगनमत शकून लापनिका मतलब Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP