Dictionaries | References

रुसूम

   
Script: Devanagari
See also:  रुसुम

रुसूम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The share belonging to the देशमुख & देशपांड्या severally of the produce of the soil: also the equivalent in cash paid from the treasury.

रुसूम     

 पु. 
देशमुख व देशपांड्यांचा जमिनीच्या उत्पन्नांतील भाग .
हक्क पैका ; कर ; फी ; हक्क म्हणून द्यावयाचे देय ; हक्क ; शेंकडावळ ; दरसाल मिळणारी नक्त नेमणूक . रसदेचा ठराव कर्न घेऊन त्या - ऐवजी जमीनदाराचा ऐवज हक्क रुसुमाबद्दल ...? - वाडसमा ४ . १२ . [ अर . रस्म ( = चाल , रीत ) चे अव ]
०इलाखा  पु. कुळकर्ण्याचा हक्क . रुसुम इलाखा नाहींच कीं बा । - दावि ३८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP