Dictionaries | References

दस्त

   { dasta }
Script: Devanagari

दस्त     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक रोग जिसमें लगातार पतला पखाना आता है   Ex. वह डाक्टर के पास दस्त की दवा लेने गया है ।
SYNONYM:
जुलाब मल रोग विरेचन रोग
Wordnet:
asmপেটৰ অসুখ
bdखिनाय बेराम
benউদরাময়
gujઝાડા
kanಭೇದಿ
kasمیٛادٕ خَراب
kokहागवण (मोडशी)
malഒഴിച്ചില്
marजुलाब
mniꯗꯥꯏꯔꯤꯌꯥ
nepछेराउटी
oriପତଳାଝାଡ଼ା
panਦਸਤ
sanअतिसारः
telవిరేచనాలు
urdدست , جلاب

दस्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An assessment or a tax. 2 A hand at cards. 3 fig. Power, authority, right. 4 In notes. A hand. दस्त करणें To seize; to lay hold of.

दस्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  A tax. A hand at cards. Power, right, authority. (In notes.) A hand.

दस्त     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जुलाब

दस्त     

पुन . १ कर ; पट्टी ; सारा . २ ( गंजीफा ) हात ( चार पानांचा ). ३ ( ल . ) ताबा ; हक्क ; सत्ता ; अधिकार ; अम्मल . डोळेझांक करुन तसेच देशाच कजिया सोडून यावे तर तमाम दस्त उठेल . - रा ३ . १४९ . ४ ( जुन्या कागदपत्रांत ) हात . ५ ( व . ) जुलाब ; ढाळ . ६ शेला ; दुपट्टा . ७ कैद . दस्त करा शिवरायाला । - ऐपो १४ . [ फा . दस्त = हात ] दस्त करणे - जबरीने घेणे ; पकडणे ; कैद करणे ; जिवंत धरणे , सामाशब्द -

०अंमल  पु. गांवचा वसूल , हिशेब .
०अंमल  पु. गांवचा वसूल , हिशेब .
०ऐवज  पु. ( कायदा ) अक्षरे , अंक किंवा खुणा या साधनांनी पुरावा म्हणून उपयोग व्हावा या इराद्याने कांही गोष्ट व्यक्त केली आहे असा लेख ; हातचा कागद ; प्रमाणपत्र ; हक्कपत्र ; कबाला ; करारनामा ; सही ; ज्याच्या योगाने एखादा मनुष्य कायद्यांत बांधला जातो अशी कोणतीहि गोष्ट ( लेख , तोंडी वचन , खूण , हमी , लिहिलेला कागद इ० ). ( इं . ) डॉक्युमेंट . [ फा . दस्त - आवीझ ] दस्तक न . १ परवाना . २ ( कु . ) तोंडी अगर जबानी पुरावा . ३ जकातमाफीचे सरकारी पत्र . ४ आज्ञापत्र . मार्गी मुजाइम न होतां सुखरुप जाऊ देणे म्हणोज दस्तक . - वाडबाबा २ . १४५ . [ फा . ]

०खत  न. १ हातचा लेख ; सही . २ राजाची सही . ३ सही , शिक्का किंवा तो करण्याचा अधिकार .

०खत   दप्तर - न . सह्या घेण्याची व दप्तर ठेवणयची कचेरी .

०गिरी  स्त्री. १ मदत ; साह्य . श्रीमंत माझी दस्तगिरी करतील . - रा १ . १५७ . २ स्नेह ; कृपा .

०गीर वि.  कैद ; बद्ध . इस्मालबेग दस्तगिरींत आला . - दिमरा २ . २६ .

०दराजी   झी स्त्री . जुलुम ; त्रास . बाजे विलायत सिवा मलाऊत नामे आपल्या दर्कबजेत आणून दस्तदराजी करितो . - रा १६ . ७६ .

०नी  स्त्री. ( चिलखताच्या ) मुठीची दोरी . [ फा . ]

०बाज  पु. १ दस्तक ; परवाना ; कौल ; अभयपत्र . २ अभयहस्त . [ फा . ]

०पाशी   पेशी - पु . हस्तस्पर्श .
०पाशी   पेशी - पु . हस्तस्पर्श .
०बाकी  स्त्री. १ जमीनीचा सारा गोळा करुन जमाखर्च दप्तरी दाखल न केलेली रक्कम ; ( मामलेदाराच्या ) हाती राहिलेली बाकी ; याच्या उलट शिस्तबाकी = योग्य येणे असलेली बाकी . २ शिल्लक ( जवळ असलेली ).

०बोसी  स्त्री. हस्तचुंबन [ फा . ]
०बोसी  स्त्री. हस्तचुंबन [ फा . ]
०माल  पु. भुजवस्त्र - शर .
०माल  पु. भुजवस्त्र - शर .
०रप्त  पु. बंदोबस्त ; जप्तरप्त सर्व आपला माल आहे . - ऐटी २ . ७२ .

०रुमाल  पु. खिशांतील हातरुमाल . वैराग्याच्या वेगाने फडकणार्‍या भगव्या झेंड्याला दारुबाजाचे तोंड पुसण्याचा दस्तरुमाल केला . - गडकरी - राजसंन्यास ७५ . [ फा . दस्त + रुमाल ] दस्तकी पु . ( व . ) लवाजमा , रुसूम किंवा पोलिटिकल पेन्शन घेण्याची सनद ज्याच्या नांवाने असते तो ( घराण्यांतील मुख्य मनुष्य ).

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दस्त  mfn. mfn. = दोसित, [Pāṇ. 7-2, 27] ; [Vop. xxvi.]

दस्त     

दस्त [dasta]   a.
Wasted, perished.
Thrown, tossed.
Dismissed.

दस्त     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दस्त  mfn.  (-स्तः-स्ता-स्तं)
1. Lost, destroyed.
2. Thrown, tossed.
3. Sent away, dismissed.
E. दस् to lose, &c. and क्त aff.
ROOTS:
दस् क्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP