Dictionaries | References अ अंगीकरण Script: Devanagari See also: अंगीकार Meaning Related Words अंगीकरण हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : स्वीकृति अंगीकरण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 3 Taking up or undertaking. 4 Acceptance. अंगीकरण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n -कार m Acknowledging. Undertaking. Acceptance. अंगीकरण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अंगीकार अंगीकरण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ हक्क सांगणें ; स्वीकारणें ; स्वतःचें म्हणुन मान्य करणें ; मानणें . २ रुकार भरणे ; संमति देणें . ३ हातीं घेणें ; अंगावर घेणें . ४ स्वीकार , मान्यता . ' अंगीकार जाधवरायांनी केला । ' - ऐपो ८६ . ५ ( कायदा ) ( इं .) अँडमिशन . कोठींत चाललेला कमांतील पक्षकारानें स्वतः किंवा स्पष्ट किंवा गर्भित अधिकार दिलेल्या इसमानें कळविलेल्या तोंडी किंवा दस्त ऐवजी हकिकतीवरुन निघणारें मुद्याच्या किंवा लागू गोष्टीविषयीं अनुमान . ६ ( हिंदुधर्मशास्त्र ) देणें मान्य असल्याबद्दल लेखीं कबुली . ( इं .) अँक्नॉलेजमेंट . ( सं . अंगीकृ ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP