Dictionaries | References

खारीज

   
Script: Devanagari
See also:  खारज

खारीज

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  शेताक उदका पुरवण करपा खतीर बांद मारून उदक हाडपाक तयार केल्लो व्हाळ   Ex. ताणें उदकाची पुरवण जावपा खातीर खारीज बांदल्यात
HYPONYMY:
खारीज
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখাল
gujનહેર
hinनहर
kanನಾಲೆ
kasکۄل
malകനാല്‍
marकालवा
mniꯏꯁꯤꯡꯈꯣꯡ
oriକେନାଲ
panਨਹਿਰ
sanकुल्या
tamவாய்க்கால்
telకాలువ
urdنہر , کلیا , آب جو , ندی , نالہ
 noun  मुखेल वा व्हड कानाल   Ex. खारजांतल्यान कितलेशेच ल्हान ल्हान कानाल जाल्यात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdगाहाइ दंग
benপ্রধান খাল
gujમુખ્ય કેનાલ
hinराजवाहा
kasأصیٖل ناہَر
malപ്രധാന തോട്
marप्रमुख कालवा
mniꯑꯆꯧꯕ꯭ꯏꯁꯤꯡ꯭ꯈꯣꯡ
nepराजवाहा
oriବଡ଼ନାଳ
panਰਾਹਵਾਹਾ
tamராஜ்வாகா
urdاصیل نہر
 adjective  खारीज संबंदी वा खारीजाचें   Ex. आमचे हांगां शिंपपाखातीर खारीज उदकाचो चड उपेग जाता
MODIFIES NOUN:
वस्तू क्रिया
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
benনহরের
gujનહેરનું
hinनहरी
kanಕಾಲುವೆಯ ನೀರಿನ
kasنٔہرِِ ہُنٛد
malതോട്ടിലെ
panਨਹਿਰੀ
tamவாய்க்காலிலுள்ள
urdنہری

खारीज

 ना.  काढून टाकलेला , नष्ट केलेला , फेटाळलेला , बडतर्फ , बहिष्कृत , बाद , रद्द .

खारीज

 वि.  १ जादा ; अधिक ; वेगळा ; निराळा ; भिन्न . २वगळलेला ; अवांतर ; निराळा काढुन ठेवलेला . ' जाती खेरीज करुन .' वाडसमा ३ . २५१ . ' मला खेरीज ठेवुन बाकीच्यांस बोलवनी केली .' - शअ . १ शिवाय . ' तुज खरीज मला कोण्ही आश्रय नाहीं . २ वाचुन ; विना . मजखेरीज तूं जाऊ नको .' ३ बाहेर ; वेगळें . ' इंग्रजास तंबी करुन खुष्कींतुन त्याजला खरीज कारावें .' - रा १० . १८१ . ( क्रि० करणें ; वगळणें ) ( अर . खारिज् ) सामशब्द -
 वि.  ( हिं .) काढुन टाकलेला ; बडतर्फ ; फेटाळलेला ; बहिष्कृत ; नष्ट ( क्रि० करणें .) ' अबदालीस खारेज केलें आहे .' दिमरा २७७ . ' नोकरीवरुन खारीज केल्याबद्दल वाद शाहीं फर्मान निघालें .' - सन १८५७ . २१४ . ( अर . खारिज = बाह्य )
  पु. ( गो .) कालवा ; मोठा पाट .
 वि.  बाहेर ; हृद्दपार . - रा . १२ . २२ . ( अर . खारिज )
०कलम   न निराळें किंवा जास्त सदर , बाब , वस्तु .
०जमा   वसुल दस्त - स्त्रीपु . शेतसार्‍याशिवाय घेतलेल्या कर ; जादा सारा , पट्टी ; चिल्हर बाबी .
०मक्ता  पु. साक्षात सरकारनें . मक्त्यानें दिलेल्या जमिनी , इजार्‍यानें किंवा खोतीनें दिलेल्या जमिनी किंवा जकातीं याहुन भिन्न ; रयतवारी ; खेरजी मक्तामुशार पहा .
०मिळकत  स्त्री. अवांतर प्राप्ति , मिळकत फायदें
०मुशार   मुशाहिरा , खेरजी मुक्ता मुशारा - पु . ( सरकारी नोकरांस दिलेल्या पगाराशिवाय ) भत्ता ; बक्षिसे इ० नैमित्तिक खर्च ( मेजवान्या , धर्मादाय इ०चा ) याच्या मुख्य बाबी - वर्षासन , रोजिनदार , धर्मादाव , खैरात , देवस्थान , तैवज , कचेरी , दफ्तर , रोशनाई , देहनगी , पोटगी , बक्षीस , शिरपाव , ऐवजास खर्च , सावकारी , हमी , बट्टा , इमारत , भोजन , कापड , तोटा , शिलकी दागिने , थटी इ०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP