Dictionaries | References

बनणें

   
Script: Devanagari
See also:  बनीं बनणें

बनणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To be made or done; to be brought about; to be effected or accomplished. Ex.गतवर्षींच घर बांधणार होतों पण साहित्य मिळालें

बनणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   To be made. To be brought about. To become fat. To agree. To get into proper form or state.
बनी बनणें   To be dressed out.
बनून टनून चालणें   To strut in rich and gorgeous apparel.

बनणें     

अ.क्रि.  
केलें जाणें ; घडून येणें ; सिद्ध होणें ; साधलें , संपादलें जाणें ; अनुकूल होणें . गतवर्षी घर बांधणार होतों पण साहित्य मिळालें नाहीं म्हणून बनलें नाहीं .
फुरसत मिळणें .
( भांडण वगैरे ) जुंपणें ; पेटणें .
एखाद्या स्थितींत येणें ; केलें - उतरलें जाणें , होणें . त्याचा रंग चांगला बनला .
लठ्ठ व बळकट होणें ; द्रव्यवान , भाग्यवान होणें .
जुळणें ; जमणें ; पटणें . ह्याचें बाहेरचे माणसाशीं बनतें पण घरचे माणसाशीं बनत नाहीं .
नटणें ; शृंगारणें . असी चट्टी पट्टी करुन बनून कोणीकडे गे चाललीस .
खांदा बदलणें ( हमाल , गडी यानीं ).
घटनेस येणें ; योग्य स्वरुपांत , स्थितींत येणें ( व्यापार , चाकरी , हातीं घेतलेलें काम , चालू बाब ).
( ल . ) फसणें . [ सं . बन किंवा भूत ; प्रा . भन ; हिं . बनाना ] ( वाप्र . ) बनीं बनणें -
सजणें .
सज्ज होणें ; कंबर बांधून तयार असणें ( चाकरीस , कामास ). बनून ठनून चालणें - उंची व घवघवीत पोषाखानें मिरविणें . बनून राहणें - वि . होऊन राहणें . त्यांतील प्रत्येकजण केवळ धर्ममूर्ति बनून राहिला आहे . - नि ६२९ . बनेल - वि . ( ना . ) स्वयंसिद्ध ; उघड ; स्पष्ट ; कायम टिकणारा . बनेल तेथपर्यंत - क्रिवि . होईल तेथपर्यंत . बनेल तेव्हां - क्रिवि . फावेल त्या वेळीं . बनाव - पु .
परस्परांचा चांगला समज ; ऐकमत्य ; मेळ ; जम . संघटितपणा ; अनुकूलभाव ; सख्य ( मनुष्य , गोष्टी , गुण यांचा ). आणि अत : पर बासवाडेकराचा त्याचा बनाव बसत नाहीं . - वाडबाबा १ . २८ .
भव्य रचना ; थाटमाटाची मांडणी ; सुसंघटितपणा .
प्रसंग .
तहाचें बोलणें . [ हिं . ] बनावट , बनोट - स्त्री .
मांडणी ; रचना ; घाट ; बांधणी ; धाटणी ( इमारतीची , कवितांची इ० ). कवनीं ज्यांच्या बंद बनोटे । - ऐपो २२७ .
सूत ; वीण ; पोत ( कापडाचा ).
रचना ; मांडणी ; ठेवण ; मांडण्याची पद्धत , व्यवस्था ; करण्याचा अनुक्रम ( जागा , काम , विधि , उत्सव यांचा ).
बनावणी ; सजवणूक ; नटणें ; भव्य पोशाखानें निघणें . वक्तृत्वाच्या डौलानें व अलंकारिक रीतीनें कथन करणें .
( ल . ) कुभांड ; थोतांड ; कृत्रिम , बनाऊ गोष्ट . - वि . बनाऊ ; नकली ; खोटी ; रचलेली ; कृत्रिम . ( समासांत ) बनावट - अर्जी - साक्षी - साक्षीदार - मुद्दा - वही - जमा - खर्च इ० बनावट सबब सांगून माझा घात केला . [ हिं . ] बनावणी - स्त्री . बनविण्याची क्रिया ; अलंकृत करणें इ० बनावट अर्थ ४ पहा . [ बनाविणें ] बनाविणें , बनविणें , बनावणें - सक्रि .
शोभविणें ; सजविणें ; नटविणें .
तयार करणें ; नमुनेदार घडणें , वळविणें .
थाटानें मांडणें , निघणें .
प्रशस्त शब्दविस्तारानें , पुष्कळ अलंकार व अर्थवादयुक्त असें सांगणें . गोष्ट जरी नीरस असली तरी बनवून सांगितली म्हणजे गोड लागत्ये .
फसविणें . हे लोक आपल्याला बनविताहेत . [ बनाव ] बनाऊलेख , बनावट लेख , बनीव - - पुवि .
खोटी सही किंवा मोहर करुन दस्त करणें , खर्‍या दस्तांत लबाडीनें फेरफार करणें , किंवा वेड्या , अंमल चढलेल्या माणसाची सही घेऊन दस्त करणें . ( इं . ) फोर्जर्ड डीड ;
केलेला ; रचलेला ; घडलेला .
( ल . ) खोटी रचलेली ; पदरची ( गोष्ट ).
बनावट ; कृत्रिम .
थाटलेला ; नटलेला .
परिष्कृत भाषापद्धतीनें व मोहक अभिनयानें अलंकृत ( दंतकथा , व्याख्या , निवेदन , भाषण ). [ बनणें , बनविणेचें धातुसाधित नाम ]

बनणें     

सजणें.
सज्ज होणें.

Related Words

बनणें   मठ बनणें   मठसंस्था बनणें   चाट बनणें   लाल बनणें   मूस बनणें   फकीर बनणें   बनीं बनणें   ठकास ठक बनणें   हात न बनणें   (हातांतलें) बाहुलें बनणें   सगराचें नगर अन् नगराचें सगर बनणें   दिवाळें वाजणें   बावा होणें   मोकाट सुटणें   नगद होऊन बसणें   नगवणें नागवला जाणें   शिवदीक्षा घेणें   मनानें घेणें   सात सडका सुटणें   धोतर सोडून नाचणें   स्वतःच्या पोळीवर तूप ओढणें   हात लागाना   (एखाद्यानें) दाळ नासणें   नागवा होणें   इरेस चढणें   कपाळ खुलणें   गोडीस येणें   विकला असणें   दांतावर मारावयाला पैसा नसणें   डाळ महाग करणें   लाज वांटून पिणें   लोण्यांत दांत फुटणें   लोण्यांत दांत येणें   भिकेवर लक्ष ठेवणें   बनाई   नाक तोडून कडोसरी खोवणें   हिंग हगणें   आपल्या पोळीवर दाळ ओढणें   खांकून खांकून गांवकार जाता   कांचोळणें   उद्योगाची कास धरा, चाकरीवर चिरा घला   एखाद्याचे वेद हरणें   क्षमेसारखें तप नाहीं   अंगीं माशा मारणें   घनावणें   अरजणें   दारूचा कैफ करणें, बळें वेड घेणें   चौपायीं   तर्‍हेस जाणें   डोळे ताठणें   डोळ्यांत शरम नसणें   ढुंगणाचे सोडलें आणि डोक्‍याला गुंडाळिलें   भसमणें   माथ्यावरचा पदर उतरणें   माथ्यावरचा पदर टाकणें   माथ्यावरचा पदर पडणें   रंकाचा राव   नरम येणें   ढुंगणास हात पोचणें   आळसावणें   उच्ची   खड्या खड्यांनी डोके फुटणें   अभाळावर चढणें   अवतारणें   गांडीचे सोडून डोक्‍याला गुंडाळणें   गांडीचे सोडून डोक्‍यास गुंडाळणें   ठकारणें   डोळ्यांचे खोबरे होणें   डोळ्यांत पाणी नसणें   फडी धरणें   नवतीची गरव्हार उताणी चाले   प्रकरण होऊन बसणें   इरिइरि करणें   इरीरी   आंत होणें   गांड जड होणें   गुण घेणें   बोकडणें   मठसंस्था होणें   मठ होणें   पोटांत हरणाचें काळीज शिरणें   हावें भरणें   हावेनें भरणें   हावेस भरणें   कान पाडणें   बिफरणें   खाटेवर चढणें   खाटेवर जाणें   काख वर करणें   काखा वर करणें   उंडारणें   अवजणें   चवचवणें   चवणें   टचटचणें   डोळे फाटणें   ढुंगणास हात पोहोंचले!   बुरंगळणें   बुरंगाळणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP