Dictionaries | References

चटे(ट्टे)पुढें पैका, सोद्यापुढे बायका

   
Script: Devanagari

चटे(ट्टे)पुढें पैका, सोद्यापुढे बायका

   [चट=व्यसन] एखाद्या मनुष्‍यास एखादे व्यसन लागले म्‍हणजे त्‍या व्यसनापायी कितीहि पैसा असला तरी तो खर्च होऊन जातो, टिकत नाही. त्‍याप्रमाणें व्यभिचारी मनुष्‍याच्या संगतीत स्‍त्रीचे पावित्र्य राहणें कठिण असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP