Dictionaries | References

बाळगण

   
Script: Devanagari

बाळगण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

बाळगण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Tending or taking care of.

बाळगण     

 स्त्री. ( मुलें , गुरेंढोरें इ० कांचें ) पालन ; जोपासना . [ बाळगणें ] बाळगणा - वि . ( राजा . ) लहान मुलांची किंवा गुरांवासरांची काळजी घेणारा ; लहान मुलांना संभाळणारा . [ बाळगणें ] बाळगणावळ - स्त्री . मुलें , गुरें इ० बाळगण्याबदल द्यावा लागणारा पैसा , मजुरी . बाळगणें - सक्रि .
संभाळणें ; वाढविणें ; काळजी घेणें ; पालन करणें .
राखणें ; पदरीं ठेवणें ; आश्रय देणें ( सैन्य , परिवार इ० स ).
धरणें ; राखणें ; जवळ असणें ; ठेवणें ( अभिमान , गर्व , कर्ज इ० ). तो विद्या बाळगतो . पैका असून कर्ज कां बाळगतां ? बाळगील - स्त्री .
( कों . ) मुलें , गुरें इ० संभाळण्याचें काम किंवा कष्ट .
( ल ) जीं संभाळण्याची जबाबदारी आपणावर आहे व जीं संभाळण्यांत फार श्रम व त्रास होतो अशीं मुलें किंवा गुरें इ० समुच्चयानें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP