Dictionaries | References

सगळें घेतां अर्धे जाई

   
Script: Devanagari

सगळें घेतां अर्धे जाई

   एखाद्या गोष्टीचें सर्वच फळ आपणास मिळावें, इतरांस मुळींच त्याचा बांटा मिळूं नये असा हट्ट धरल्यास आपणास शेवटीं अर्धेहि पदरांत पडत नाही व सर्वच जातें याकरितां कोणत्याहि गोष्टींत आपला हेका तुटेपर्यंत चालवूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP