Dictionaries | References

अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान

   
Script: Devanagari

अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान

   एखाद्याला अपकार करण्यास उत्तेजन दिलें असतां दुहेरी नुकसान होतें. कोणाला तरी तो अपकार करतो त्याचें नुकसान होतें व यास अपकार करण्याची संवय लागते म्हणून त्याचेंहि नुकसान होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP