Dictionaries | References ज जो भुलला देवाला, तेणें पापाचा संचय केला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जो भुलला देवाला, तेणें पापाचा संचय केला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो परमेश्र्वरास विसरतो त्याच्या हातून अनेक पातके घडण्याचा संभव असतो कारण ज्याच्या मनात परमेश्र्वराचे चिंतन चाललेले असते तेव्हां त्याला कोणतेहि पापकृत्य करीत असता त्याची आठवण होते व तीमुळे तो त्या पापकर्मापासून परावृत्त होण्याचा संभव असतो तसे नास्तिकाच्या बाबतीत होत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP