Dictionaries | References

पोक्याची पिलाई, नऊ जण जांवई

   
Script: Devanagari

पोक्याची पिलाई, नऊ जण जांवई

   पिलाई-पिलूबाई ही संज्ञाच पोक्तपणाच्या उलट आहे. एखादी लहान वयाची बाई पोक्तपणा दाखवावयास लागली म्हणजे म्हणतात. जसे कांहीं नऊ जांवई आले आहेत एवढी पोक्त वयाची दिसणारी पण पिलूबाईच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP