Dictionaries | References

बायको येडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेही तसे

   
Script: Devanagari

बायको येडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेही तसे     

संसांरातील सर्व गोष्टी मनाला वैताग आणण्यासारख्या असणें. बायकोला वेड लागलेलें, पोरगीहि वेडीच व तिचें लग्न करुन जांवई पाहिला तोहि त्यांसारखाच अशा संसारांत काय सुख लागणार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP