Dictionaries | References

एक खांड दोघे खातात

   
Script: Devanagari

एक खांड दोघे खातात

   (व.) इतकी मैत्री आहे की, सुपारी खावयाची झाली तरी दोघे मिळून खातात. एखाद्या गोष्टीचा दोघे मिळून उपभोग घेतात. अतिमैत्रीचे लक्षण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP