Dictionaries | References द दोघे Script: Devanagari See also: दोघी , दोघीं , दोघें , दोघ्या Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दोघे A dictionary, Marathi and English | Marathi English | | Two. This word differs from दोन, as it respects only animate objects, and of these, human beings especially. Rate this meaning Thank you! 👍 दोघे Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a m pl घी-घ्या a f pl Two. Rate this meaning Thank you! 👍 दोघे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्रीनअव . दोन ; दोनजण ( विशेषतः सजीव प्राण्यांविषयी , त्यांतल्यात्यांत माणसाविषयी उपयोग करितात ). [ सं . द्वि ; प्रा . दो ; प्रा . दे . दोग्ग = जोडी ] म्ह ० दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ . दोघुलेपण - न . १ दोघामधील प्रेम ; एकरुपता . हा ठावोवेर्ही वियोगभेडे । जे बाळ तरि जगायेवढे । वियाली परी न मोडे । दोघुलेपण । - अमृ १ . ६ . २ द्वैत . Related Words २ एक खांड दोघे खातात दोघे दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं अंधळ्यास आमंत्रण दोघे येतात संगतीच्या लोभें, मेले दोघे दोघे जोडीचे, बैल गाडीचे दोघे भांडितां तिसर्यासी जाये नोडगा आणि भोंडगा दोघे सारखेच अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ दोन डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं दोन भाऊ शेजारीं, भेट नाहीं संसारीं कासकवळी उभैता उभौ योगायोगाने कांगडी वाणीन व्हिस्की गाठभेट घेणे चपेटणें तहदम रुक्मिकेली भावळ खुली स्पर्धा अगिनडाव वर्दळीवर येणें वर्दळीस येणें दुक्कल दुमात्रा कानाकौ रुक्मबाहु मोबलक मोबलख मोबलग पडथाळणें पोरबाळ उडालें घरचॉ भेदी भायलॉ चोर विजेचा खांब गुलुगुलू वोसंग अवडा उल्लुके भाई मशालजी उचलपांगडी एखाद दुसरा घरौते चंद्रमौळी सहाध्यायी दरयाब बहिर्याचे हातीं, अंधळ्याची काठी रुक्ममाहु भांडणे सुंदोपसुंदी साधलाद एक लेंड्या दोन कुडके, एक घाणटा आनी एक परमळटा एकवत एकाच लेंडाचे कुडके, एक परमाळता नी एक घाणता विळ साधलाध शिष्यादिच्छेत्पराजयम् बिछावणी मचच्यामध्यें मच्चा मच्चेंमध्यें पोर्तुगीज ईनमीनतीन अरता मथणें ईनमीनसवा ईनमीनसाडे उचलबांगडी एसू कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद जासुद सुद्धां हरकारा उभ सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं अपूट अरतें जासूद जणी जणें ढाळणे कुरघोडी जण विणें अतिलोभो न कर्तव्यः चक्रं भ्रमति मस्तके अरती तव नवाळी अंध अरुता बिहारी राघव नगदी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP