Dictionaries | References

दरयाब

   
Script: Devanagari

दरयाब

 क्रि.वि.  वि . ( बारयावबद्दल चुकीनें लिहिलेला अथवा वाचलेला ) हजर ; सामोरे ; पुढें रोज शनवार च्यार घटका दिवस आल्यावर खिलवतेंत आले .' दोघे हकीम रायेराया दरयाव जाले . जाबसाल करुन प्रहर दिवसा बरखास्त .' - पेद २५ . १८९ . ( अर . बार्याब पहा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP