Dictionaries | References घ घटका Script: Devanagari Meaning Related Words घटका कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : खीण घटका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . घ0 भरणें g. of s. To have one's hour or period full, up, out, expired. घ0 भर For the present; for a moment. घटका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A period of 24 minutes; a vessel to measure time.घटका घालणें To fix the hour.घटकाभर For the present; for a moment.घटका भरणें Have one's hour full, expired. घटका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun साठ पळांचा अथवा चोवीस मिनिटांचा अवधी Ex. अडीच घटकांचा एक तास होतो ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घटिका घटी घडीWordnet:benঘণ্টা gujઘડી hinघड़ी kanಗಂಟೆ kasگَر , وَق kokघटिका oriଘଡ଼ି sanघटी tamஒரு நாழிகை telనిముషం urdگھڑی , گھنٹہ See : घटिकापात्र घटका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ साठ पळांचा किंवा चोवीस मिनिटांचा काळ ; एक विशिष्ट कालविभाग ; कालाचें एक परिमाण ; दिवस व रात्र मिळून होणार्या कालाचा साठावा भाग ; अडीच घटकांचा एक तास होतो . २ साठ पळांनीं भरून बुडण्याजोगें तांब्याचें सच्छिद्र पात्र ; ज्योतिषी लोक या पात्राचा विवाहादिप्रसंगीं घटका मोजण्याकडे उपयोग करतात . [ सं . घटि ] ( वाप्र . ) ( एखाद्याची ) घटका घातलेली असणें - एखाद्यास अंतकाळच्या वेदना होऊं लागणें ; मरणोन्मुख अवस्था , स्थिति असणें ; अंतकाल जवळ येणें . ( मरण्याची , एखादें कृत्य करण्याची ).०घालणें निश्चित वेळ ठरवणें ; त्याची घटका घातली आहे . = तो आतां मरेल , घटकेनें मरेल अशा अवस्थेस आला आहे .०भरणें १ दिलेली , ठरलेली मुदत संपणें . २ विनाशकाल जवळ येणें ; आयुर्मर्यादा पूर्ण होणें , संपणें ; आयुष्य संपुष्टांत येणें ; इंग्लिशांच्या सत्तेची घटका आतां भरत आली आहे . - के १० . ६ . ३० . [ सं . घटिका ] सामाशब्द -०भर क्रिवि . १ तूर्त ; सध्या . २ थोडा वेळ ; अंमळ ; किंचितकाल . [ घटका + भरणें ] घटकाभर पडणें - अक्रि . थोडा वेळ विश्रांति घेणें .०वेळ स्त्री. नेमकी वेळ ; निश्चित समय . - केचा गुण - पु . कालमहात्म्य ; वेळेचा गुण , सामर्थ्य ; वेळेचा परिणाम ; विशिष्ट कालीं विशिष्ट क्रिया घडल्यामुळें त्या कालाचा त्या क्रियेवर होणारा सामान्यत : वाईट परिणाम . - केचें घडयाळ - न . ( ल . ) क्षणभंगुर जीवित ; नश्वर देह अशाश्वत वस्तु इ० जगण्याची शाश्वति नसते तेव्हां म्हणतात . घटका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घटका घातलेली असणें(मुहूर्ताची घटिका पाहण्याकरितां घटिकापात्र घंगाळात टाकतात त्यावरून) मरणोन्मुख अवस्था होणेंआता मरतो की मग मरतो अशा अवस्थेत असणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP