Dictionaries | References

घटि

   
Script: Devanagari
See also:  घटी

घटि     

 स्त्री. १ घटका ; घटिका पहा . २ घडी ; घडयाळ ; तासांचे ठोके वाजण्याकरितां केलेली भिन्न धातूची वाटोळी व जाड तबकडी ; तास . ३ लहान भांडें , मडकें ; ( समासांत ) काचघटी ; मृदघटी ; ताम्रघटी ; सुवर्णघटी . [ सं . ]
०यंत्र  न. १ रहाटगाडगें २ वेळ मोजण्याचें साधन ; कालदर्शक यंत्र ; घटका ; वाळूचें घडयाळ ; घडयाळ . घटियंत्राचा कांटा घडोघडी अंक तेच ते दावी । - विक ७ . [ सं . घटी = घटका + यंत्र ]
०लग्न  न. गोरजखेरीज कोणत्याहि शुभ मुहुर्तावर लागणारें लग्न ; याच्या उलट गोधूल ( गोरज ) लग्न . [ सं . घटी = घटका + लग्न ]

घटि     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
घटि  f. 1.f. = °टीq.v., [Uṇ. iv, 117] Sch.
घटि   2. in comp. for °टिन्.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP