Dictionaries | References

घडा भरणें

   
Script: Devanagari

घडा भरणें     

[प्रत्‍येक मनुष्‍याच्या पापपुण्याचा एक घडा असतो व त्‍यांत प्रत्‍येक पातक झाल्‍याबरोबर एक खडा पडतो. याप्रमाणें तो भरला म्‍हणजे शासन किंवा फळ मिळते. अशी कल्‍पना] अपराधाची परमावधि होऊन शिक्षेस पात्र होणें. तु०-शंभर अपराध भरणें. शंभर वर्षे भरणें. घटका भरणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP