Dictionaries | References घ घडा Script: Devanagari Meaning Related Words घडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be full; to be on the point of expiring--the period of life, of holding an office &c. घडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An carthen pitcher.घडा फोडणें Let the cat out of the bag.घडा भरणें Be ripe for reward or punishment. Be full, be on the point of expiring. घडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे Ex. घड्यात पाणी भरून ठेवले आहे HYPONYMY:घागर कळशी माठ मंगल कलश घडा धातू कलश ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घट कुंभ घागरWordnet:asmকলহ bdदैहु benঘটি hinकलश kanಕಳಸ kasگٔڑوٕ kokकळसो malകുടം nepघडा oriକଳଶ panਘੜਾ tamகுடம் urdگھڑا , صبو noun अंत्येष्टिक्रियेच्या वेळी पिंपळाच्या झाडावर ठेवण्याचे मडके Ex. घडा फोडण्याचा अधिकार फक्त महाब्राह्मणालाच आहे. MERO STUFF OBJECT:माती ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घट मडकेWordnet:benঘট kanಮಡಿಕೆ kasگَنٛٹ malഘണ്ട് sanघटम् urdگَھنٹ See : मंगल कलश घडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ घागर ; घट ; मडकें . अवतरली गाडग्यां घडां । पृथ्वी अनोळख जाली मूढां । - ज्ञा १८ . ५४३ . २ ताडाच्या पोंगीला ( ताडी काढण्याकरितां ) लावावयाचें गाडगें . ३ जम ; घडी . - शर . [ सं . घट ; प्रा . घड ; हिं . पं . घडा ; गु . सिं . घडो ] ( वाप्र . ) घडा फोडणें - संकेत , खरें तत्त्व बाहेर सांगणें ; गुप्त गोष्ट प्रकट करणे . ( एखाद्याचा ) घडा भरणें - अपराधांची परमावधि होऊन शिक्षेस पात्र होणें . त्याचा घडा भरला म्हणजे त्याला शासन होईलच होईल . ( आयुष्याचा ) घडा भरणें - १ अंतकाल जवळ येणें ; आयुष्य संपणें . २ ( ल . ) अधिकाराची मुदत संपण्याच्या बेतांत येणें . ( पापाचा ) घडा भरणें - ( पापपुण्यें सांठविण्यासाठीं घडे असतात या कल्पनेवरून ) दुष्कृत्यांचा कळस होऊन त्यांचे फळ भोगण्याची वेळ येणें . ( कच्या ) घडयानें पाणी भरणें , घडयानें पाणी वाहणें - १ निष्फळ काबाडकष्ट करणें ; कष्ट करणें . सामाशब्द -०बाजी स्त्री. दारू उडविण्याचा प्रकार ; मडक्यांत फटाके , चिचुंद्रया इ० ठांसून त्यांचा घडाका करणें ; ( प्र . ) घडेबाजी पहा . घडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घडा फोडणें१. गुप्त गोष्टीचा परिस्फोट करणेंएखादे गुह्य उघड करणें. २. दंभस्फोट करणेंकपटउघडकीस आणणें. घडा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun पानी भराउने र राख्ने एक प्रकारको भाँडो Ex. खाली घडामा पानी भरिदेऊ ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कलश घट गाग्रोWordnet:asmকলহ bdदैहु benঘটি hinकलश kanಕಳಸ kasگٔڑوٕ kokकळसो malകുടം marघडा oriକଳଶ panਘੜਾ tamகுடம் urdگھڑا , صبو Related Words घडा घडा भरणें आयाबाया नाडा आणि बाळ्याबुगड्या घडा आयुष्याचा घडा भरणें अपुरता घडा झोले खाई कलश घडा बसविणें मातीचा घडा पापाचा घडा भरणें گٔڑوٕ मनाचा धडा, हाच यशाचा घडा ঘটি पापाचा घडा भरतो, शेवटीं फुटूनीया जातो पापाचा घडा भरला म्हणजे (आपोआप) फुटतो কলহ घटम् କଳଶ दैहु కలశం urn कळसो કળશ குடம் ಕಳಸ ਘੜਾ കുടം गाग्रो गाडगे घडली घडळी घडुली घड्डी घल्डी चौघडयाची अवटी मडके किड्डी प्रहर दिवस येणें पापाची पायली, भरली कीं लवंडली तडगी घडुलें अपूर्ण घागरीस डबडब फार चकनाचुर दासघडा पापाचा धडा भरणें पायली भरणें दुड्या पालथ्या घड्यावर पाणी घटका भरणें घोंप घडेबाजी मंगल कलश माथनी एवढी बायको नाहीं कामाची (पण कातणी एवढं पोर कामाचं) चौघडा कळसा कच्च्या घड्यानें पाणी वाहाणें बनाउनु उदकुंभ बेगडी मेहतर pitcher कुंभ कुंड माठ कर्हा कर्हें म्हेतर घट कालयवन घागर धडा घडी उलटा पात्र चक्री घृत कच धर्म હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP