Dictionaries | References

सारखा

   
Script: Devanagari

सारखा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Like, similar, resembling. 2 Equal, alike, one. 3 Even, level, plain. 4 Uniform, equable, even, of one tenor or abiding character. 5 Alike, indifferent, not having partiality or preference. 6 This word is much used in the sense of Suitable, fitting, apt for; agreeing with; adapted unto. Ex. ही जागा घर बांधायासारखी आहे; हा पुरुष द्यायासारखा आहे; तुझा अपराध मार खाया- सारखा आहे; हा गडी चाकरीस ठेवायासारखा नव्हे; हें पुस्तक वाचायासारखें; पागोटें डोकीस राहीसारखें बांध; ही वस्तू पाहायासारखी आहे. 7 as ad In one continued manner; without variation from beginning to end; uniformly. Ex. हें पोर चार घटका सारखें रडतें आहे; पाऊस दोन रोज सारखा पडतो.

सारखा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Like. Equal. Even. Uniform. Suitable.
ad   In one continued manner.

सारखा     

वि.  तुल्य , तोडीचा , बरोबरीचा , सद्दश , सम , समान ,

सारखा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  ज्यात बदल होत नाही असा   Ex. ह्या पदार्थाला सारख्या तपमानावर अर्धातास ठेव.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
एकसारखा सतत
Wordnet:
bdदिदोम
kasمُستقِل
mniꯂꯦꯡꯗꯕ꯭ꯆꯥꯡ
sanस्थिर
telస్థిరమైన
urdساکن , مقیم
See : समान, सतत, समकक्ष, एकसारखा
सारखा noun  त्याच प्रकारचा अथवा समान   Ex. तिच्यासारखी कोणीच नाही.
SYNONYM:
-सारखा
Wordnet:
kokजसो

सारखा     

वि.  १ सम ; सदृश ; जुळता . २ समान ; एक रूप . ३ सपाट ; समपातळीचा , प्रकारचा ; एक गुणी - वर्णी . ५ समभाव असलेला ; समदृष्टींतला ; आपपरभावहीन . ६ योग्य ; जोगता . ही जागा घर बांधण्यासारखी आहे . पागोटें डोकीस राहीसारखें बांध . ७ समभाग - प्रमाण . खनिज संपत्ति सारखी वांटलेली नसते - मदाव १ . - क्रिवि . कमजास्त न होतां ; एकसारखें ; सतत . हें पोर चार घटका सारखें रडतें आहे . पाऊस दोन रोज सारखा पडतो आहे . [ सं . सदृक्ष ; प्रा . सारिक्ख ; हिं . सरीखा ] सारखाविणें - उक्रि . १ सारखा , सपाट , होई असें करणें . २ एक सारखा , सदृश होई असें करणें .

Related Words

सारखा   जो सारखा धांवतो, तो शर्यतीस मुकतो   सारखा वाटा   सारखा हिस्सा   जोकमारा सारखा मिरविणें   नवरा आणि देव सारखा   unvarying   जसो   invariant   changeless   ऊर भाता (त्या?) सारखा दडपणें   constant   ସମାନ   दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका   आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला)   सुफळ बोलरे नार्‍या! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो   same   equal   continually   माळीक   सौसारखा   सरिखा   सारकूट   सारकोट   सारस्का   सारस्की   सारस्कें   खडो   तिनी त्रिकाळ   रिक्थसमभाग   सईल   आगाबानी   धुमश्चक्री घालणें करणें   देशातकित वेसु, हें विसर्ल्यारि मोसु   पादणे   सारिखा   alike   दबके   ऊठरे छंदा, एकच धंदा   एखाद्याच्या घोड्यापुढे धांवणें   ओखटवाणी   घोशा लावणें   विंचमोरा   सांगडा   समसा   वरतीं अक्षता, मध्यें गोपीचंदन, खालीं रक्षा   अवळसरा   pectin   झबा   थुंकत राहणे   तसेला   बेंग्या   भूत म्हणतां भूत लागतें   भूत म्हणतां भूत लागावयाचें   मिळताजुळता   मोहाळ्या मोरगा   पाणमांजर   प्रतिक्षमता   साळुक   सैसद   खाण्याची मटमट, बोलण्याची वटवट   किबीन   ओखटवाणा   वाहता झरा   वाहत्या घोडयावर दोन गोणी जास्त   शिलशिलाटा   समळट   अहदतहद   जीव घेणें   तोंडी लावणे   टणाटणा   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   मारंदा   धडा धरणें   पत्री घालणें   पत्री वांटणें   tantamount   आणि पांगुळेहि माणितला   आवग्र   खाणें थोडे आणि मिचमिच बहूत   खाणें थोडे मचमच फार   कांट्यांप्रमाणें सलणें   एकधार   एकसहा   एकसाहा   ओमेरा   वेडा पाऊस   सातरणें   गाईल त्‍याचा गळा, शिंपील त्‍याचा मळा   जिरमाणीस पडणें   चरदिनीं   चरदिशीं   तत्तुल्य   तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा   डोनसाल   बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं   रस्त्याच्या सगरानें, गांव भेटे निश्चयानें   रायाचा निशाणीं धाय पडिलाः ते पायसरेहि जाणितला   मंत्र थोडा, थुंका फार   मुकाबल्याचा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP