Dictionaries | References

अपराण्ह

   
Script: Devanagari

अपराण्ह

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : दुपार

अपराण्ह

  पु. 
   दिवसाच्या १९ - २४ किंवा २१ - २५ या घटका ; दिवसाच्या पांच भागांपैकीं चौथा भाग ; किंवा दिवसाचे दोन भाग केले असतां दुसरा , तीन भाग केले असतां तिसरा भाग .
   तिसरा प्रहर . [ सं . अपर + अहन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP