Dictionaries | References

चर्‍हाट

   
Script: Devanagari

चर्‍हाट     

ना.  कंटाळवाणे भाषण , चर्पट पंजरी , पाल्हाळ , लांबलचक भाषण ;
ना.  दोर , दोरखंड .

चर्‍हाट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : रामायण

चर्‍हाट     

 न. १ दोर ; जाड दोरी , दोरखंड ; ( व . ) धांद . २ चर्पटपंजरी ; पाल्हाळ ; कंटाळवाणें भाषण . ( क्रि० वळणें ; लावणें ). अहमद याप्रमाणें आपलें लांबलचक चर्‍हाट वळीत असतांना दोअन घटका निघून गेल्या . - उष : काल [ सं . वराट ] म्ह० देवाची गेली घांट ( तर ) गुरवाचें गेलें चर्‍हाट .

चर्‍हाट     

चर्‍हाट वळणें
[चर्‍हाट = दोरखंड
लांब व जाड दोरी.] पाल्‍हाळ लावणें
लांबलचक बिनमुद्याचे भाषण करणें
कंटाळवाणी बडबड लावणें. ‘त्‍याने मूळ विषय सोडून लांबलचक आत्‍मस्‍तुतीचे चर्‍हाट वळले.’ -विक्षिप्त २.७८. ‘गणकः-(त्रासून स्‍वगत) लागला पुन्हां चर्‍हाट वळायला!’ उग्र २.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP