Dictionaries | References

वेंठ

   
Script: Devanagari
See also:  वेंट , वेट , वेठ

वेंठ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vēṭha or vēṇṭha m f P Commonly वेट or वेंट.

वेंठ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  A twist (of grass, &c.). A contortion of the bowels. A roll (around anything) of a rope.

वेंठ     

 पु. १ वेट पहा . २ वळलेल्या चर्‍हाटाचे जे अनेक पेढ असतात ते प्रत्येक . वेठण , वेठन - न . १ नांगराचें जोखड टेरूंजवळ इसाडास जोडण्याचा दोर ; जुंपण व इतर दोर ; विणकर्‍याच्या राहाटाचा दोरखंड ; तेगार . ( सामा . ) सर्व आउतांस येटक घालण्यास लागणारी दोरी . २ ( कों . ) सुंभाची जाड दोरी ; चर्‍हाट . ३ गाडी इ० कामासाठीं जोडणें ; गाडीवर सरंजाम घालणें . ४ ( कुण . ) खुबी ; सफाई ; हातोटी ; कसब ; उद्योगधंद्यांतील कौशल्य . ५ वेष्टन पहा . ६ घोडयावरील मांड . [ सं . वेष्टन ; प्रा . वेठ्ठण ] वेठणें - उक्रि . १ गाडी , नांगर , कुळव इ० ला वेठण बांधणें ; जोखड आणी इसाड वेठाणानें एकत्र बांधून गाडा , नांगर इ० कामाला तयार करणें . २ ( दोर्‍या , जोखड इ० ) एकत्र जोडणें , बांधणें ; जुंपणें . ३ ( सामा . ) वेढणें पहा . सज्ज तयार होणें . वेठला शब्दाच्या द्वैशक्तीनें आठूनवेठून , आठलावेठलां असे प्रयोग येतात . आठलावेठला - वि दोर्‍या , बंद इ० नीट बांधून तयार केलेला ; व्यवस्थित रीतीनें जोडलेला ; सज्ज केलेला - अक्रि . १ वेष्टलें जाणें ; बांधलें जाणें . आणि पूर्णाहंता वेटलों - अमृ १० . १५ . ते भोगावरी न वेठती । त्यागावरी न नुठती । - एभा १ . ४८ . २ पोशाख करणें ; धारण करणें . जैसा पुरुष वेंठे । तैसी तैसी छाया नटे । - एभा २ . ६६ . [ सं . वेष्टन ; प्रा . वेठ्ठण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP