Dictionaries | References

तपसील

   
Script: Devanagari
See also:  तपशील

तपसील

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; a minute and circumstantial narration. 2 fig. A long-winded tale; a long yarn; dull prosing &c.; a fabrication in excuse; a pretext or pretence. v लाव.

तपसील

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A detailed account; a long-winded tale.

तपसील

 ना.  खर्चाच्या सर्व बाबी , बारीक सारीक गोष्टी ;
 ना.  चर्पट पंजिरी , चर्‍हाट , पाल्हाळ .

तपसील

  पु. १ एखाद्या प्रसंगातील , हिशेबांतील सर्व हकिगती , निरनिराळ्या गोष्टी , बाबी ; सविस्तर वर्णन , नोंद . २ ( ल . ) पाल्हाळयुक्त वर्णन , कथन ; चर्‍हाट ; चर्पटपंजरी . ३ खोटी सबब ; बहाणा ; निमित्त ; मिष . ( क्रि० लावणे ). तपशील सहसा न लावितां ... रुपये व रसदेची तर्तूद जरुर करणे . - रा १ . ३३५ . [ अर . तफ्सील ]
०वार   क्रिवि . साद्यंत ; बारीकसारीक गोष्टीसुद्धां ; सर्व तपशीलासह .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP