Dictionaries | References

पोहर्‍याला चर्‍हाट बोळवण

   
Script: Devanagari

पोहर्‍याला चर्‍हाट बोळवण     

एकानें विहीरींतून पाणी काढतांना पोहरा बुडविला तर त्याबरोबर चर्‍हाटहि गेलें समजावें. एका नुकसानीच्या गोष्टीबरोबर दुसरेंहि आनुषंगिक नुकसान होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP