Dictionaries | References

चर्पट

   { carpaṭḥ }
Script: Devanagari

चर्पट     

चरपट पहा .
०पंजरी  स्त्री. १ एका स्तोत्राचें नांव . चरपटपंजरी पहा . २ ( ल . ) मनस्वी लांबचलांब गोष्ट , भाषण , बडबड , चर्‍हाट . भास्करभाऊची ती स्थिती पाहून सीतारामाला वाईट वाटलें , पण पंडयाजीची चर्पटपंजरी चाललीच होती . - जग हें असें आहे .

चर्पट     

चर्पटपंजरी
चर्पटपंजरी या नावाचे व ‘भजगोविंद०’ असा आरंभ असलेले शंकराचार्याचे एक स्‍तोत्र आहे. ते काहींना लांबलचक कंटाळवाणें वाटते. त्‍यावरून चर्‍हाट
बडबड
कंटाळवाणें भाषण. ‘भास्‍करभाऊची ती स्‍थिति पाहून सीतारामाला वाईट वाटले. पण पंड्याजीची चर्पटपंजरी चाललीच होती.’ -जग हे असे आहे.

चर्पट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चर्पट  mfn. mfn. lying flat to the head (ears), [VarBṛS. lxviii, 58] (v.l.चिपिट), [VarBṛ. xxv, 12] Sch.
चर्पट  m. m. the open palm of the hand, [L.]
°टी   = , [L.]

चर्पट     

चर्पटः [carpaṭḥ]   [चृप्-अटन्] The open palm of the hand with the fingers extended; cf. चपेट.
A quantity of bubbles or specks.
A thin cake (चर्पटी); L. D. B.
A rag; चर्पटपञ्जरीस्तोत्र 16. (-टा) the sixth day in the bright half of Bhādrapada.

चर्पट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
चर्पट  m.  (-टः)
1. The open palm of the hand with fingeres extended.
2. A plant, (Mollugo pentaphylla.)
3. A quantity of bubbles or specks (स्फारविपुल)
 f.  (-टी) A thin cake or biscuit of flour.
E. चर्प a Sautra root, to be low or flat, or चप् दीप्तौ; affix अटन् also चपट and चपेट.
ROOTS:
चर्प चप् दीप्तौ; अटन् चपट चपेट

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP