Dictionaries | References र रोज Script: Devanagari See also: रोंज Meaning Related Words रोज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दिन, दिन, प्रतिदिन, दिहाड़ी रोज कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun हळडुव्या रंगाचें एक गोल परमळीत फूल Ex. फुलकान्न रोजांची माळ करता ATTRIBUTES:परमळीत HOLO COMPONENT OBJECT:रोज ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmনার্জি bdनारजि बिबार benগাঁদা gujહજારીગોટો kanಚಂಡು ಹೂ kasجافٕر malമല്ലിക marगोंडा mniꯁꯅꯥꯔꯩ nepसयपत्री oriଗେଣ୍ଡୁଫୁଲ panਗੇਂਦਾ sanस्तबकपुष्पम् tamமஞ்சள்நிறப்பூ telబంతిపువ్వు urdگیندا , گل صد برگ noun जाचीं परमळीत फुलां चड करून हळडुव्या रंगाचीं आनी वाटकुळीं आसतात असो एक रोंपो Ex. ताणें आपल्या मुखार रोजांचीं झाडां लायल्यांत MERO COMPONENT OBJECT:रोज ONTOLOGY:झाड़ी (Shrub) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmনার্জিফুল bdगेन्दा बिबार gujહજારી kanಚೆಂಡುಮಲ್ಲಿಗೆ kasبَٹہٕ پوش کُل malബെന്ദി nepसयपत्री tamஒருவகைப்பூச்செடி telబంతి urdگیندا , گل صدبرگ रोज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 Hire or wages for a day. 3 The sum paid daily to the messenger of Government or of a creditor sent to dun. 4 Used as ad Daily. रोजचा Daily, quotidian. रोज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A day. Wages for a day.ad Daily. रोज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb प्रत्येक दिवशी Ex. तो रोज सकाळी उठून पूजा करतो ONTOLOGY:समयसूचक (Time) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:दररोज प्रत्यहीWordnet:asmসদায় bdसानफ्रोमबो benপ্রতিদিন gujદરરોજ hinप्रतिदिन kasدۄہ دِش kokसदां malഎല്ലാദിവസവും mniꯅꯨꯃꯤꯠ꯭ꯈꯨꯗꯤꯡꯒꯤ nepप्रतिदिन oriପ୍ରତିଦିନ panਹਰ ਰੋਜ sanप्रतिदिनम् tamஒவ்வொருநாளாக telప్రతిరోజు urdہردن , روزانہ , ہرروز noun एका दिवसाची मजुरी, पगार Ex. सदूला ऐंशी रुपये रोज मिळतो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रोजंदारी रोजनदारी रोजिनदारी रोजमजुरी रोजी रोजारोजी रोजमुरा रोजमरा रोजमारा रोजमुर्हा रोझमरहWordnet:asmদিনহাজিৰা bdदिनमुज्रा benদৈনিক মজুরী hinदिहाड़ी kanಕೂಲಿ kokदिसवडो malദിവസക്കൂലി oriଦିନମଜୁରୀ sanदिनभृतिः tamதினக்கூலி telభత్యము urdدہاڑی , روزینہ , یومیہ रोज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. न. ( गो . ) झेंडूचे फूल . न. ( नाविक ) गलबताच्या बांधकामास लागणारे प्रारंभीचे मुख्य लांकूड . ही रोजे दरेक गलबतास दोन असतात , एक मागे व दुसरे पुढे . पुढील रोज हे मुख्य होय .दिवस ( २४ तास ); अहोरात्र . तीन रोज मुर्दा राहिला अझुनि कांही हेतू नाही पुरला । ०ऐपो १६४ .दिवसाची मजुरी ; एका दिवसाचा पगार . सदूला बारा आणे रोज मिळतो .सरकार किंवा सावकार इ० कांकडील तगाददार आला असता त्याचा आपल्याकडून खोळंबा होऊन दिवस मोडल्यामुळे त्याला द्यावे लागणारे द्रव्य . - क्रिवि . प्रत्यही ; प्रतिदिवशी ; दररोज ; प्रत्येक दिवसाला . बकासूर रोज गांवकर्यांकडून गाडाभर अन्न घेत असे . [ फा . रोझ ] म्ह० रोज मरे त्याला कोण रडे .= तीच तीच गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यांतले स्वारस्य जाऊन तिजकडे दुर्लक्ष्य होते . सामाशब्द -०करी पु. रोजच्या बोलीने कामावर ठेवलेला गडी .०काम न. दररोजचे काम .प्रत्येक दिवसाचे कांम ज्यांत टिपून ठेवलेले असते ती वही ; डायरी . त्या दिवशीच्या रोजकामांत उल्लेख ... - ऐरापुप्र २ . ११६ .०कीर्द स्त्री. दीनचर्या ; डायरी .रोजचा जमा व खर्च ; रोजच्या रोज जमाखर्च ठेवण्याची वही ; रोजखर्डा .रोजच्या गरजा ; कुटुंबपोषणादि कामांस नित्य लागणारा खर्च ; कुटुंबाच्या नित्य गरजा पुरविणे . ( क्रि० चालणे ) रोजकिर्दी जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी । - तुगा १८९४ . [ फा . ]०कीर्दवही स्त्री. रोजच्या हिशोबाची वही .०खरडा खर्डा पु . व्यापार्यांचे रोजच्या व्यवहाराचे टांचण ; रोजचे कच्चे टांचण ; रोख विक्रीचे कच्चे टांचण . [ रोज + खर्डा , सिं . खरिडो ]०गार पु. धंदा ; चाकरी ; नोकरी ; उद्योग ; पोट भरण्याचे किंवा निर्वाहाचे साधन ; पैसा मिळविण्याचा उद्योग . आतां शेतकीच्या रोजगारांत जीव राहिला नाही .कोणताही उद्योग ; काम . त्याची गोष्ट यापाशी सांगणे व याची त्यापाशी सांगणे असला रोजगार आम्हाला होत नाही . [ फा . ]०गारशीर वि. धंद्या - उद्योगांत पडलेला ; नोकरी असलेला ; चाकरमान्या .०गारी वि. नोकरी असलेला ; उद्योग असलेला ; नोकर .व्यापारधंदा किंवा अन्य व्यवसाय करुन पोट भरणारा .०गुजारा पु. रोजच्या गरजा भागवून दिवस ढकलण . ( क्रि० करणे ; होणे ; चालणे ). [ फा . ]०गुदस्त स्तां क्रिवि . काल ; आदल्यादिवशी ( जमाखर्चातील शब्द ) [ फा . ]०दार रोजनदार रोजंदार रोजिनदार - पु . रोजमुर्याचे काम करणारा ; मजूर . रोजंदारी रोजनदारी रोजिनदारी - स्त्री . रोजची मजूरी ; रोजच्यारोज केलेल्या कामाबद्दल दिले जाणारे वेतन . रोजदुकू - पु . ( राजा . कुण . ) रोजमुरा .०नामा पु. ( कायदा ) एखाद्या फिर्यादीचे किंवा कोर्टाचे रोजच्या कामाचे टांचण , टिपण .०नामा निशी नामचा पुस्त्री .रोजकीर्द ; रोजच्या जमाखर्चाचे टिपण ; दिनचर्या ; दैनंदिनी . [ फा . ]०मजुरी स्त्री. दिवसाचा पगार ; दिवसाचे वेतन .०मजुर्या वि. रोजाने काम करणारा ; दिवसाच्या कामाची त्याच दिवशी मजुरी घेणारा ; दिवसाच्या कामाची मजुरी ठरवून काम करणारा .०मरा मारा मुरा मुर्हा , रोजमरह पु . मजुरी ; मुशाहिरा ; दिवसाचे वेतन ; पगार . तमाम फौजामिळोनि दिले रोजमुरे त्यांशी । - ऐपो २७५ .०मेळ पु. रोजच्या जमेचा व खर्चाचा मेळ .रोजकीर्द ; रोजचा रोखीचा व्यवहार नोंदण्याची वही ; रोजखर्डा .०रोज क्रिवि . प्रत्यही ; दररोज .०वडा पु. ( कारकून लोकांत रुढ ) दिवसाचा हिशेब ; एका दिवसाचा जमाखर्च .०वारी स्त्री. रोजच्या कामाच्या हिशेबाचे पुस्तक ( माहेवारी , सालवारी इ० प्रमाणे हा शब्द सारावसुली खात्यांत रुढ आहे ). रोजारोजी स्त्री .रोजमजुरी ; प्रत्येक दिवशी मिळणारा दिवसाचा पगार ; मजुरी . रोजारोजी करुन पोट भरतो .हातावरचे पोट ; रोज मिळवून रोज खर्च करणे . मी रोजारोजीत आहे . - क्रिवि . मिळवावे आणि खावे अशा रीतीने . मी काय उत्पन्नभक्षी नाही , माझा निर्वाह रोजारोजी आहे . [ रोज द्वि . ] रोजिदार , रोजिनदार , रोजिनदारी - रोजनदार , रोजनदारी इ० पहा .०उठून क्रिवि . प्रत्यही ; रोजच्या रोज ; दररोज . आम्ही रोज उठून तुम्हांला ताक कोठून पुरवावे ? रोजचा वि . नित्याचा ; नेहमीचा . रोजचे रोज क्रिवि . दररोज ; प्रत्येक दिवशी ; नित्य . रोजिना , रोजीना पु . रोजची मजुरी ; मुशारा . - वि . क्रिवि . दररोज ; प्रत्येक दिवशी . रोजीना चार हत्तीस पंचवीस रुपये खर्च . - ख २ . ५४० . [ फा . रोझीना ] रोजी स्त्री .कुटुंबाचा एक दिवसाचा खर्च ; रोजचा खर्च .दिवसाचे वेतन ; पगार ; मजुरी .( ल . ) दुसर्यापासून रोजच्या रोज मिळणारी वस्तु ; रोजचा भत्ता ; रोज मिळणारे अन्न .मोहरमांत फकिरास केलेला धर्म ; भिकार्यास दिलेला पैसा . [ फा . ] रोजीवाला - वि . रोजची नेमणूक , मजुरी , भिक्षा मिळविणारा ; रोजगारी . Related Words रोज रोज उठून रोज भाकरी, पुरणपोळी सणावारीं गुलाबाची मिळे शेज, जपावें कांट्यास रोज वेश्येची काडीमोड, रोज चाले घडामोड हर रोज रोजचे रोज रोज मरे त्याला कोण रडे बटिकेची चाकरी, रोज शिळया भाकरी जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्याचे कपडे मळकट दिसत नाहीत দিনহাজিৰা দৈনিক মজুরী ଦିନମଜୁରୀ दिनभृतिः दिनमुज्रा భత్యము ദിവസക്കൂലി भणंग भिकारी, गावांत त्याची रोज फेरी प्रतिदिन دۄہ دِش প্রতিদিন ପ୍ରତିଦିନ ਹਰ-ਰੋਜ દરરોજ नारजि बिबार सदां ஒவ்வொருநாளாக ప్రతిరోజు ಚಂಡು ಹೂ എല്ലാദിവസവും marigold جافٕر নার্জি ଗେଣ୍ଡୁଫୁଲ હજારીગોટો स्तबकपुष्पम् दिहाड़ी மஞ்சள்நிறப்பூ బంతిపువ్వు गेंदा গাঁদা રોજ ਗੇਂਦਾ सयपत्री தினக்கூலி മല്ലിക every day each day ਦਿਹਾੜੀ दिसवडो सानफ्रोमबो मजदुरी प्रतिदिनम् সদায় गोंडा موٚزوٗرۍ ಕೂಲಿ daily प्रत्यही रोजनदारी रोजमुर्हा रोजिनदारी रोझ अफ्जून रोझमरह हाता वेल्या पोटाचो पाण्यावर पाणचट, गुळावर गुळचट रोजमारा रोझ rose-gottlib test रोजंदारी हातावरचें पोट हरोज नया कुवा खोदना, और नया पानी पीना हरोज नया कुवा खोदना, और नया पानी पिना रोजमजुरी रोजमरा कपोतवृत्ति daily routine हाल खुशामत, ताजी रोटी नशा करणे मळवणे रोद्द दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे येकसुई येगाननत अटेरना दर कुच, दर मुक्काम अंघोळ घालणे अशाच प्रकारे आंघोळ करणे खेळवणे किंचित्दान उदांस्रि दावहारु उकडलेला अवगाहन करणे घिणघिण सायकलरिक्षाचालक सिनेगॉग हातावर मिळवावें आणि पातावर खावें होरपळलेली जागा सूर्योपासिका Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP